LIC Scheme: भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या खूप अशा विमा योजना आहेत आणि त्या लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय देखील आहेस.त्यातीलच एक म्हणजे एल आय सी जीवन आनंद पाॅलिसी आहे.ही पाॅलिसी तिच्या मिळणाऱ्या आकर्षक लाभासाठी प्रसिद्ध आहे.चला तर आपण पाहूया या पाॅलिसीची वैशिष्ट्ये.
पाॅलिसीची ओळख
एल आय सी ची जीवन आनंद पाॅलिसी अशी योजना आहे की यामध्ये आपण थोडी थोडी बचत करून मोठी रक्कम जमा करू शकतो.या पाॅलिसीची खास गोष्ट ही आहे की दररोज फक्त 45 रूपये गुंतवणूक करून 25 लाखांपर्यंत रक्कम मिळवून शकता.
गुंतवणूक आणि त्याचा परतावा
या पाॅलिसीमध्ये तुम्ही वर्षाला 16300 रूपये किंवा मासिक 1358 रूपये गुंतवणूक करू शकता.जर तुम्ही सलग 35 वर्ष अशी रक्कम गुंतवणूक केली तर तुमच्या खात्यात 5,70,500 रुपये जमा होतील.जेव्हा पाॅलिसी मॅच्यूअर होईल तेव्हा जमा रकमेच्या अधिक रक्कम तुम्हाला मिळून जाईल.
मॅच्यूअरीटी रक्कमेचे विवरण
विमा योजना मॅच्यूअर झाल्यनंतर तुम्हाला खालीलप्रमाणे रक्कम मिळेल.
- मूळ जमा रक्कम – 5 लाख रुपये.
- रिविजनरी बोनस- 8.60 लाख रुपये.
- फायनल बोनस – 11.50 लाख रुपये.
अशा रीतीने एकूण 25 लाख रुपये इतकी रक्कम तुम्हाला मिळून जाईल.
पाॅलिसीचा कालावधी
या पाॅलिसीमध्ये कालावधी हा कमीत कमी 15 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष इतका आहे.तुम्ही तुमच्या सोयीनुसार कालावधी निवडू शकता.
विमा कवर
एल आय सी घ्या या जीवन आनंद पाॅलिसीमध्ये जोखिम कवर कमीत कमी 6.25 रुपये मिळतो.जो वाढत जाऊन 30 लाखांपर्यंत जाऊ शकतो.सुरक्षेच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
मृत्यू लाभ
जर पाॅलिसीधारकाचा अवेळी मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला पाॅलिसीमधला 125% लाभ दिला जातो.हे परिवारासाठी आर्थिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे.