जनधन खाते असेल तर तुम्हाला हा लाभ मिळू शकतो

 

जनधन खाते असेल तर तुम्हाला हा लाभ मिळू शकतो

केंद्र सरकारच्या वतीने अनेक लोक उपयोगी लोक हितवादी योजनांचे जाळी निर्माण करण्यात आले आहे त्यांच्या वतीने अनेक लोक कोई उपयोगी योजना अत्यंत जोशाने सुरू असतात. त्या योजना मधून अनेक सामान्य लोक अनेक लाभ प्राप्त करून घेत असतात त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावत असते.

अशा योजना मधील एका महत्त्वाची आणि महत्त्वकांक्षा योजना म्हणजे पंतप्रधान जनार्दन खाते योजना ही योजना बँकेमार्फत चालवली जाते.

पंतप्रधानजनधन योजनेअंतर्गत अनेक खाती पूर्ण देशांमध्ये चालू आहेत त्याचा लाभ विविध प्रकारे जनतेला भेटत आहे. या योजनेमुळे सामान्य लोकांच बँकेत खाते चालू आहेत. 

सरकारच्या या योजनेमध्ये 50 कोटीच्या वर लोक जोडले गेले आहेत याचा अर्थ 50 कोटींच्या वर लोकांची खाते जनधनांतर्गत बँकेत आहेत. केंद्र सरकारचा हा महत्त्वाकांक्ष प्रकल्प म्हणून गणला जातो. कारण अति सामान्य लोकांना सुद्धा या योजनेमार्फत बँकेचा लाभ भेटू शकतो.

या योजनेअंतर्गत बँकेत खाते कोणत्याही शुल्काशिवाय म्हणजे झिरो बॅलन्स वर सुरुवात करता येते.

जर तुमचे पंतप्रधान जनधन  योजनेअंतर्गत बँकेत खाते असेल तर तुम्हाला दोन लाखापर्यंत अपघाती विमा भेटू शकतो.

जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर तो तीन लाखापर्यंत वाढव शकतो.

जर तुमच्या खात्यात झिरो बॅलन्स असेल तरीही तुम्हाला दहा हजार करण्याची परवानगी दिली जाते. ही सुविधा फक्त जनधन खाते अंतर्गत खाते असणाऱ्यांना भेटू शकते. हे विशेष आहे.

जनधन खाते उघडण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे 

  1. आधार कार्ड
  2. मोबाईल नंबर
  3. पॅन कार्ड
  4. मतदान कार्ड
  5. ड्रायव्हिंग लायसन
  6.  पासपोर्ट साईज फोटो

वरील सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या कोणत्याही बँक शाखेत गेल्यानंतर तुम्हाला तिथे जनधन खाते उघडण्यात येते. आणि सर्व योजनेचा लाभ घेता येतो.

 

Leave a Comment