‘तो’ एक शब्द त्यांना जड नव्हता. शिंदे गटाचे आमदार शंभूराजे देसाई यांनी काय म्हटले.

‘तो’ एक शब्द त्यांना जड नव्हता. शिंदे गटाचे आमदार शंभूराजे देसाई यांनी काय म्हटले.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून सतत वादाचे कारण म्हणत आहे. सतत विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाला मतदान मिळवण्यासाठी ही योजना आणल्याचे बोलले जात आहे. परंतु ही योजना आता सत्ताधारी पक्षातील अंतर्गत वादाला देखील कारणीभूत ठरत आहे. नेमका वाद काय आहे ते या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

सत्ताधारी पक्षात अर्थात माहिती मध्ये तीन पक्षाची युती आहे यामुळे सतत कलह अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. आता लाडकी बहीण योजना याचे नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असून अजित दादा हे उपमुख्यमंत्री आहेत. अजित दादांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेचे नाव फक्त लाडकी बहीण योजना असे पोस्टरवर दाखवण्यात आले होते यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे.

इतर नेत्यांकडून अजितदादावर आरोप होत आहेत की ते फक्त स्वतःच्या पक्षाचा प्रचार कार्यक्रमामधून करत असतात. ते महायुतीचा प्रचार करताना किंवा माहितीच्या धर्म पाळताना कुठेही दिसत नाहीत असं इतर पक्षातील नेत्यांचे म्हणणं आहे.

यावरून आता रंग सुरू झाला आहे अजितदादा गटावर सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे समर्थक या बॅनरमुळे नाराज झाले आहेत. नाराजीचे कारण म्हणजे मुख्यमंत्री नाव योजनेच्या फलकांमधून वगळणे. त्यावर शंभूराजे देसाई यांनी असे म्हटले आहे की त्यांना मुख्यमंत्री हा एक शब्द दाखवायला जड होता का?

केंद्राची जर एखादी योजना असेल तर त्याच्या आधी पंतप्रधान हे नाव येत असते. या उदाहरणाचा दाखला देत त्यांनी मुख्यमंत्री नाव सुद्धा या फलकांमधून वगळण्याची चूक केली आहे असे शिंदे गटाचे नेत्यांना वाटत आहे.

सातारा येथे कार्यक्रम घेतल्यानंतर त्या बॅनर वर तिघांचे सुद्धा फोटो लावण्यात आले होते. कधीही तुझा भाऊ करत नाही इतरांनी सुद्धा तो करू नये आणि युतीधर्म पाळावा असे त्यांना वाटते. तसेच आपण माहिती मध्ये आहोत आणि महायुतीच काम करत आहोत त्यामुळे इतर पक्षांना किंवा वगळण्याचे काम करू नये असे वाटते. भारताच्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्व आणि आधीच जाहीर केले आहे की ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील लढली जाईल यावरून असे स्पष्ट दिसते की जर माहितीची सत्ता आली तर एकनाथराव शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणार.

 

Leave a Comment