पाच वर्षांमध्ये दरडोई उत्पन्न वाढणार,💲2000 ची वाढ होणार.

पाच वर्षांमध्ये दरडोई उत्पन्न वाढणार,💲2000 ची वाढ होणार.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी कौटिल्य आर्थिक परिषदेमध्ये महत्त्वाच्या भूमिका मांडल्या आहेत. त्यांच्यामध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये भारताच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे. पुढील काही वर्षांमध्ये भारताचे दरडोई उत्पन्न वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या भारत देशाचे दरडोई उत्पन्न आहे 2730 डॉलर प्रति व्यक्ती एवढे आहे.

पुढील पाच वर्षांमध्ये या उत्पन्नामध्ये समाधानकारक वाढ बघायला मिळू शकते अशी त्यांचे म्हणणे आहे. पुढील पाच वर्षांत दरडोई उत्पन्न हे प्रतिव्यक्ती 2000 डॉलरने वाढणार आहे. सामान्य लोकांचे जेवण मनात या दशकांमध्ये खूपच क्रांतिकारक बदल घडून येणार आहेत. बदलत चाललेली जीवनशती ही सामान्य माणसाच्या अर्थावर सकारात्मक परिणाम करणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.

कौटिल्य येथे आर्थिक परिषदेमध्ये त्यांनी सांगितले की भारताने अर्थव्यवस्थेमध्ये दहाव्या स्तरावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. देशातील या काळामध्ये आर्थिक वाढ कायम राहिले आहे तसेच या काळामध्ये महागाईवर देखील नियंत्रण मिळाले आहे असे त्यांनी म्हटले आहे.

तशा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की देशाची आर्थिक वाढ अशी चालू राहिली तरी परिस्थिती सारखी बदलत आहे. त्यामुळे आव्हाने आणि संधी निर्माण होत जातील असे त्यांनी सांगितले. भारत हा युवा लोकसंख्येचा देश म्हणून गणला जातो . त्यामुळे या दशकामध्ये युवा पिढी हे भारताच्या विकासासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे देखील सांगितले. भारताला आपल्या देशाची क्षमता ओळखून आपला विकास साधावा लागेल.

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो या देशांमध्ये 43% वर्ग हा 24 वर्षाखालील असल्याने भविष्यामध्ये खरेदी वाढवण्यासाठी हा वर्ग फार महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की ही भारताचे तरुण पिढी आर्थिक दृष्ट्या प्रबळ आणि सक्षम होणार आहे. याचा फायदा देशाला अर्थव्यवस्था पुढे आणि बळकट नेण्यासाठी नक्कीच होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

आज पंतप्रधान मुंबईत आणि राहुल गांधी कोल्हापूरमध्ये येणार, प्रचाराचा धुरळा उडणार !

आनंदाची बातमी! आज शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा होणार

भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदे यांना झुकते माप, यामुळे भाजपमध्ये पसरला नाराजीचा सूर?

 

 

 

Leave a Comment