पी एम किसान आधार नंबर: या तारखेला दुपारी बारा वाजता येणार 18व्या हप्त्यासाठी साठी मेसेज
केंद्र सरकारच्या लोकप्रिय योजना पैकी एक म्हणजे पी एम किसान सन्मान योजना आहे. या योजनेचा लाभ सुरू झाल्यापासून जवळपास पूर्ण देशामध्ये 11 कोटी लोक घेत आहेत. डीबीटी द्वारे या योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या वतीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात येतो. केंद्र सरकारने आत्तापर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 17 हप्त्याची रक्कम टाकली आहे. शेतकऱ्यांना लवकरच 18 वाजता देखील मिळणार आहे शेतकरी याच्या प्रतीक्षेत देखील आहे. या योजनेचा मासिक हप्ता हा 500 रुपये प्रमाणे पडत असतो. केंद्र सरकारच्या वतीने हा हप्ता या तारखेच्या 12 बाराच्या दरम्यान टाकण्यात येईल असे बोलले जात आहे.
केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक सहा हजाराचा हप्ता तीन टप्प्यांमध्ये विभागून जमा करत असते. ते तीन हप्ते 2000 दोन दोन हजाराचे असतात.
18 हप्त्याची घोषणा होणार.
सरकारने फार पूर्वीच 18 तारखेची घोषणा केली आहे याची तारीख त्यापूर्वी जाहीर केली जाईल असे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. ही तारीख जाहीर झाल्यानंतर पाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 हप्ता डीबीटी द्वारे जमा करण्यात येईल
17 वा हप्ता आणि त्याचे विवरण
गेले काही दिवसापूर्वीच पंतप्रधानांनी वाराणसी मध्ये मोठा कार्यक्रम घेऊन 17 हप्त्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा केली होती. यासाठी वीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती.
पुढच्या हप्त्यासाठी असणार या अटी
जर शेतकऱ्यांना या 18 हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल किंवा या लाभापासून वंचित राहायचे नसेल तर शेतकऱ्यांनी प्रथम हे उपाय करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांना केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे याशिवाय पुढची रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही अशी शेतकऱ्यांनी नोंद घेण्यात घ्यावी.
अशी करा केवायसी
केवायसी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे ही अधिकृत न्यूज पोर्टल वर जाऊन सुद्धा करू शकता किंवा तुम्ही csc सेंटरवर जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करून अपलोड करू शकता.
जर शेतकऱ्यांना या लाभापासून किंवा या या 18 व्या पासून वंचित राहायचे नसेल तर त्यांनी केवायसी करणे गरजेचे आहे आणि ती करून घ्यावी ही विनंती
. Pm Kisan gov in beneficiary status
या योजनेचा लाभ मिळतो का नाही याची लिस्ट करण्यासाठी पीएम किसान च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन पीएम किसान चे बेनिफेसी स्टेटस चेक करावे. पी एम किसान निधी हा कार्यक्रम सरकारचा एक अभिनव उपक्रम आहे याद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. याचबरोबर त्यांना एक आर्थिक रूपाने सुरक्षा देखील मिळत असते. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एक केवायसी करून 18 हप्त्यासाठी अपडेट राहणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना हा सल्ला दिला जातो की शेतकऱ्यांनी सर्व प्रक्रिया पार पाडून या हप्ता साठी तयार रहावे. जर यामध्ये सर्व काही अडचणी आल्यास जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून तेथील अधिकाऱ्यांशी संवाद साधून आपल्या अडचणींचे निवारण करून घ्यावे आणि आपल्याला होणाऱ्या दिरंगाई पासून दूर राहावे.