बचत खात्यात किती पैसे ठेवू शकता,नियम महिती आहे का

बचत खात्यात किती पैसे ठेवू शकता,नियम महिती आहे का

आजच्या काळात बॅंक खाते नाही असा माणूस सापडणार नाही.प्रत्येक माणसाचे खाते असणे आवश्यक असे झाले आहे.सध्या काळ डिजिटल असल्याने पैसा सुद्धा डिजिटल झाला आहे.रोख रकमेच्या ऐवजी डिजिटल व्यवहार अलीकडच्या काळात खूप वाढले आहेत.

जर तुमचे बँकेत खाते असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बँकेतील खते ही दोन स्वरूपाचे असतात एक बचत खते एक आणि एक चालू खाते. या दोन्ही खात्यामध्ये किती रक्कम असायला हवी याचे सुद्धा काही नियम आहेत. नाहीतर तुम्हाला आर्थिक परेशानी चा सामना करावा लागेल. रिझर्व बँकेने सांगितले आहे की तुमच्या बचत खात्यामध्ये किती रक्कम असायला हवी.

रिझर्व बँक नियम 

आजच्या काळात बँकेत खाते हे सर्वांची असतेच. त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की खात्यामध्ये किती पैसे ठेवायला हवेत. तुमच्या माहिती त्याची संपूर्ण रिझर्व बँकेची  असा कोणतीही सीमा नाही. परंतु आयकर विभागाने काही निर्देश दिले आहेत.

आयकर विभागाच्या नियमानुसार एका वर्षात एक व्यक्ती दहा लाख रुपये ठेवू शकतो. दहा लाखापेक्षा जास्त रक्कम एक व्यक्ती आपल्या बचत खात्यामध्ये ठेवू शकत नाही. जर आपण दहा लाखापेक्षा जास्त रक्कम ठेवली तर काहीतरी बघायची त्यावर नजर पडू शकते आणि पण तुमची चौकशी होऊ शकते. पैसे कुठून आले कसे आले हे त्यांना सांगावे देखील लागते.

नाहीतर लागेल टॅक्स 

जर तुमचा काही व्यवसाय असेल किंवा तुम्ही नोकरीमध्ये असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असतात. दहा लाखापेक्षा जास्त रक्कम झाली तर आयकर विभाग तुमची चौकशी करू शकते. तुम्हाला त्याची माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही माहिती नाही दिले तर आयकर विभाग तुम्हाला दंडही ठोठावू शकते.

नियम काय सांगतो

तुमच्या मनात नक्की प्रश्न पडला असेल की बचत खात्यामध्ये किती पैशाचे मर्यादा आहे. नियमानुसार तीन लाखापर्यंत पैसे हे निशुल्क आहेत त्यानंतरच्या पैशांना टॅक्स लागू शकतो. तीन लाखापासून सात लाखापर्यंत तुम्हाला पाच टक्के टॅक्स भरावा लागतो. जर रक्कम सात लाखाच्या पुढे गेले तर 15 ते 30 टक्के पर्यंत तुम्हाला कर आकारला जाऊ शकतो.

Leave a Comment