महाराष्ट्रातील निवडणुकीवर संजय राऊत यांची मोठी भविष्यवाणी

महाराष्ट्रातील निवडणुकीवर संजय राऊत यांची मोठी भविष्यवाणी

Election of Maharashtra महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपले आहे सर्वच पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत याच दरम्यान पक्षापेक्षा मतभेद चव्हाट्यावर येत आहेत तसेच या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. इनकमिंग आउटगोइंग होत असून तिकीट मिळण्याच्या खात्रीने काही लोक या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 महाविकास आघाडी आणि महायुतींच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे महायुतीमध्ये काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी गट तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना तिकडे महायुतीमध्ये भाजपा तसेच अजितदादा पवार गटांचा राष्ट्रवादी आणि एकनाथराव शिंदे यांचे शिवसेना असा सामना राहणार आहे.

शरचंद्र पवार यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करताना निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे असून त्या गटाचे संजय राऊत यांनी मोठे भविष्यवाणी केली आहे. आमचं पहिलं काम आहे या भ्रष्ट सरकारला हटवणं मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होणार आहे जनतेच्या मनात त्याचे चित्र तयार असून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करता निवडणुकीला सामोर जाणं हा त्यांचा एकमेव उद्देश देखील असणार आहे.

त्यांची फक्त एकच इच्छा आहे की या भ्रष्ट सरकारला माहिती सरकारला सत्तेवरून खाली खेचणे हा एकमेव अजेंडा धरून महाविकासाकडे चालणार आहे. त्यांचे असेही म्हणणे आहे की पहिल्यांदा महावितरण खात्यावरून खाली खेचून नंतर आपण मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करू शकतो.

यावरून असे दिसते की शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एक पाऊल मागे टाकण्याची भूमिका दाखवली आहे. यादरम्यान 4 सप्टेंबर रोजी शरद पवार यांनी सांगितले होते की मुख्यमंत्री पदाचे चेहरा जाहीर केला जाणार नाही ज्याच्या जागा जास्त किंवा ज्याचे पक्षीय बलाबल जास्त त्याचाच मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळेच आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणं योग्य होणार नाही.

शरद पवारांच्या या भूमिकेचे सुद्धा नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी स्वागत केले आहे. परंतु उद्धव ठाकरे गटाचा चेहरा हा उद्धव ठाकरे असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाची अशा असण्याची शक्यता आहे. परंतु त्यांना होत असलेल्या महाविकास आघाडी म्हणूनच विरोधाला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षाने एक पाऊल मागे घेतल्याचे चिन्ह दिसत आहेत

तिकडे माहितीमध्ये तीन पक्ष असल्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत सुद्धा गोपनीयता पाळण्यात आले आहे.

Leave a Comment