महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असेल या नेत्यांवर…

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असेल या नेत्यांवर…

नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता सर्वपक्षीने त्यांनी वर्तवले असून जसजशी निवडणूक जवळ येत आहेत. तसतसे राजकीय वातावरण देखील तापत आहे. अशातच प्रत्येक पक्षातील काही महत्त्वाचे नेत्यावर पक्षाची जबाबदारी सोपविण्यात येते. असे काह नेते निवडण्यात येतात की तो नेता आपल्या पक्षाचे विचार परखडपणे मांडू शकेल आणि जनमानसत आपल्या पक्षाची प्रतिमा उजळ करू शकेल.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना राहणार असून महायुतीमधीलच भाजपा या राष्ट्रीय पक्षाने आपल्या पक्षाची धुरा चार समर्थ खांद्यावर सोपवण्याची ठरवले आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने एक मेघा प्लॅन तयार केला असून त्याच्याच आखणीनुसार निवडणुकीत जबाबदारी त्या चार नेत्यावर सोपवण्यात येणार असल्याचे सूत्राकडून कळते.

तसेच भाजपा कडून 20 स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर करण्यात आले आहे या स्टार प्रचारकांमध्ये चार महत्त्वाचे नेते असे आहेत की त्यांच्यावर पूर्ण विधानसभेची धुरा टाकण्यात आली आहे. ते चार नेते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, तसेच चंद्रकांत बावनकुळे आणि रावसाहेब दानवे हे आहेत. यामध्ये निवडणूक संयोजन समितीचे अध्यक्ष हे रावसाहेब दानवे यांची निवड जाहीर झालेले कळत आहे.

इतर स्टार प्रचारकांपैकी इतर लोकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. काँग्रेस मधून भाजपमध आलेले नांदेडचे अशोकराव चव्हाण तसेच भाजपाचे मोठे नेते चंद्रकांत पाटील, नारायण राणे गिरीश महाजन, पंकजा मुंडे, रवींद्र चव्हाण, विजय रहाटकर, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, भाई गिरकर, अतुल सावे, संजय कुठे, रक्षा खडसे, तसेच जयकुमार रावल, अशोक नेते मुरलीधर मोहोळ यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे.

या प्रचारकांवर महाराष्ट्रातील सर्वांचे नियोजन करण्याची जबाबदारी देण्यात आले आहे. तसेच विशेष प्रचारक म्हणून नितीन गडकरी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणुकी मोठ्या देशांनी लढवणार असल्याचे कळले जात आहे. याची सर्व जबाबदारी ही नितीन गडकरी यांच्यावर टाकण्यात आले असून लोकसभेतील चुका विधानसभेला न करण्याच्या सूचना देखील देण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आपल्या जागा वाचवता आल्या होत्या महाराष्ट्रात त्यांना फारसे मिळू शकले नसल्याने त्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी असणार आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 जागापैकी महाविद्यालय फक्त 17 जागांवर विजय संपादन करण्यात यश मिळाले होते. महाविकास आघाडीकडे तीस जागांची आघाडी होती. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड असल्यामुळे आत्मविश्वासासाठी फायदा त्यांना चांगला होत असून तेदेखील मोठ्या जबाबदारीने आणि त्वचा विधानसभा लढवणार हे काय नवीन सांगायला नको.

 

Leave a Comment