महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2024 DTP BHARTI 

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2024

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2024 DTP BHARTI

महाराष्ट्र राज्याच्या नगर रचना व मूल्य निर्धारण विभागातर्फे ही भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती सरकारी प्रकारची असून 289 पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या पुणे,कोकण,छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर ,अमरावती या विभागात रचना सहाय्यक,उच्च श्रेणी लघुलेखक निम्न स्तरीय लघुलेखक या प्रवर्गातील पदे सरळसेवेने भरायचे आहेत.

पदाचे नाव 

रचना सहाय्यक 

पदे-219 जागा ,यासाठी पात्रता ही स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान विभागातील पदवी आवश्यक आहे.

रचना सहाय्यक पदासाठी वेतनश्रेणी

38600रू -122800रू

उच्च श्रेणी लघुलेखक

यासाठी पदे 9 आहेत. यासाठी पात्रता ही दहावी उत्तीर्ण तसेच लघु लेखनाचा वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीत टंक लेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट तसेच मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे.

निम्न श्रेणी लघुलेखक 

यासाठी पदे आहेत 19. या पदासाठी पात्रता ही शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे.लघु लेखनाचा वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीत टंक लेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट तसेच मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे.

वयोमर्यादा 

या पदासाठी वयोमर्यादा कमीतकमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 38 वर्ष आहे.

SC/ST 5 वर्ष सुट ,OBC 3 वर्ष सुट

अर्ज शुल्क  

खुला संवर्ग 1000 रुपये 

राखीव संवर्ग 900 रुपये

महत्त्वाच्या तारखा 

अर्ज सुरू होण्याची दिनांक – 30 जुलै 2024

शेवटचा दिनांक – 29 आॅगस्ट 2024.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment