राहुल गांधींनी केलेल्या विधानावरून वंचितच त्यांच्या विरोधात आंदोलन
Rahul Gandhi राहुल गांधींनी आरक्षण विरोधात अमेरिकेत केलेल्या वक्तव्यविरुद्ध भाजप नंतर आता वंचित आघाडी सुद्धा राहुल गांधीविरोधात आक्रमक झालेली दिसत आहे. राहुल गांधींनी जे आरक्षण संपवण्याचे विधान केलं होतं त्याच्या विरोधात वंचित न आंदोलन केलं आहे. आंदोलन पुण्यामध्ये असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेर करण्यात आले. त्यांनी राहुल गांधी विरोधात आक्रमक घोषणा दिल्या.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधीच्या या वक्तव्यवृद्धात भाजपने देखील आंदोलन केला असून. आता वंचित ना देखील हे आंदोलन केलं आहे. या आंदोलनावर आरोप करत काँग्रेसने भाजप पुरस्कृत आंदोलन असं म्हटलं आहे. देशात एससी एसटी ओबीसी बहुसंख्या असून देखील निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांची संख्या कमी आहे. जेव्हा त्यांची संख्या वाढेल तेव्हा ही परिस्थिती सुधारेल. तेव्हा आरक्षण हे थांबवण्याचा विचार होईल असे राहुल गांधी म्हणाले होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील या वक्तव्याविरोधात राहुल गांधी विरुद्ध आक्रमक झाल्याची दिसून आले. दलित समुदाय आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहुल गांधीच्या या वक्तव्यवृतात देशभर जोडे मारो आंदोलन करणार आहे असे देखील आठवले यांनी सांगितले.
गांधींच्या विरोधात आठवले म्हणाले की आरक्षण हे कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही जर कोणी दरीत जर कोणी दलित इतर मागासवर्गीय आणि आदिवासी यांची आरक्षण घेण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असे आठवले यांनी सांगितले. राहुल गांधीने केलेल्या वक्तव्यविरोधात देशभर जेवढे मारू आंदोलन सुरू करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. राहुल गांधी हा माणूस निरूपयोगी असून त्यांच्यावर टीका न करण्याचा सल्ला देखील त्यांनी इतरांना दिला आहे.
देशामध्ये राहुल गांधींच्या या वक्तव्याविरुद्ध संतापाची लाट उसळीली असून विविध स्तरातून त्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
काँग्रेसचा मेगा प्लान तयार राहुल आणि प्रियंका महाराष्ट्र मध्ये सभांचा धडाका उडवणार
आनंद आश्रमातील घटनेवरून संजय राऊत संतापले, आनंद दिघे असते तर..
एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश अनंत चतुर्दशी झाल्यानंतर होणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस