रिटायरमेंट नियोजन करताना या पाच चुका कधी करू नका, नाहीतर अडचण होणार
जे लोक नोकरीत आहेत ते नोकरीनंतर रिटायरमेंटचे टायमिंग करत असतात. निवृत्त झाल्यानंतर ते कोणतेही काम करत नाहीत. एकदा निवृत्त झाल्यानंतर नोकरी नसते तरी रोजचा दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लागणारा खर्च काही थांबत नसतो. हा खर्च पाहण्यसाठी पैसा आवश्यक असतो निवृत्ती झाल्यानंतर आपले आयुष्य आर्थिक चाचणीमध्ये जाऊ नये यासाठी रिटायरमेंट नंतरचे नियोजन करणे गरजेचे आहे.
निवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन चे सगळेजण आपापल्या परीने नियोजन करत असतात. तुमचे नवीन करताना एखादी चूक झाली तर त्याचा पश्चाताप आपल्याला होण्याची शक्यता असते. निवृत्तीनंतर जीवन आपले सुखात जाण्यासाठी काही चुका टाळणे गरजेचे आहे.
ईपीएफला दुसरा पर्याय शोधा
सगळेजण ईपीएफ खात्यात सेविंग करत असतात त्यामुळे वाटत असते की आपल्याला रिटायरमेंट नंतर कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. कारणामुळे ईपीएफ वर अवलंबून राहतात. ईपीएफ वर किती व्याज द्यायचे आपल्या हातात नसल्यामुळे ते सरकारच्या हातात आहे. यामुळे तुम्ही ईपीएफ वर अवलंबून राहू नका ईपीएफ शिवाय अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहे त्यांचा शोध घ्या. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी ईपीएफ वर अवलंबून मुळीच राहू नका.
सेविंग करताना वेळ काढू पणा करणे
नोकरी लागल्यानंतर लोक आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यात पैसा व्यस्त ठेवतात. सेविंग आताच कशाला करायची अशा मानसिकतेत ते असतात. अजून काही दिवसांनी सुरुवात करू अशी लोकांची धारणा असते. परंतु सेवन करायला जितका उशीर होईल तितका तुम्हाला परतावा कमी मिळेल. त्यामुळे सेविंग ही लवकर चालू करावी.
निवृत्तीनंतरच्या सेविंग मध्ये वीस पंचवीस वर्षानंतर येणाऱ्या महागाईचा विचार न करता लोक सध्याच्या महागाईचा विचार करून पैसे गुंतवणूक करतात. निवृत्तीनंतर महागाई वाढलेली असते. आताच्या महागाईच्या हिशोबाने सेव्ह केलेले पैसे त्यानंतर पुरुषी ठरत नाहीत. त्यामुळे वीस ते पंचवीस वर्षानंतर येणाऱ्या महागाईचा विचार करूनच गुंतवणूक करावी.
महत्त्वाच्या बातम्या
या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे, यांना खड्यासारखे बाहेर काढा- शरद पवार
एसटी महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय, तक्रार असल्यास थेट अगर प्रमुखांना करा फोन.
एसटी महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय, तक्रार असल्यास थेट अगर प्रमुखांना करा फोन.