लायसन्स धारकांसाठी इशारा.मोबाईल नंबर नाही जोडला तर,30 दिवसात भरावा लागेल एवढा दंड
परिवहन विभागाच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स साठी खूप सारे नवीन नियम जाहीर करण्यात आले आहे. तसं पाहायला गेलो तर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वेळोवेळी परिवहन विभागाच्या माध्यमातून नियम जारी करण्यात येतात यावेळेस राजस्थानमध्ये रजिस्टर सर्टिफिकेट मध्ये आधार कार्ड ला. मोबाईल नंबर जोडावा लागेल. यासंबंधी सर्व माहिती या लेखांमध्ये सांगितलेली आहे.
राजस्थान परिवहन विभागाच्या माध्यमातून एक लायसन्स धारकासाठी एक सूचना देण्यात आले आहे. सध्या वाहतुकीमुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. काही वेळेस वाहनधारकांची ओळख पटत नाही. इतके अपघाताचे विचित्र प्रमाण वाढले आहे. मोबाईल नंबर आधार कार्ड ला जोडल्यामुळे त्यांचा योग्य नंबर याद्वारे मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे त्यांना वेळीच मदत किंवा नातेवाट नातेवाईकांना कळविणे हे सोपे होणार आहे. यामुळे ड्रायव्हिंग लायसन आरसी बुक यासाठी मोबाईल नंबर जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. मोबाईल नंबर जोडण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आले या मदतीमध्ये लायसनधारकांनी लायसन्स ला मोबाईल नंबर जोडणे आवश्यक आहे
जर तुम्ही 30 दिवसाच्या आत ही प्रक्रिया पार पाडली तर तुम्हाला नव्या नियमानुसार कोणताही दंड लागू असणार नाही तुम्ही घरबसल्या दोन मिनिटांमध्ये लायसन्सला मोबाईल नंबर जोडू शकता आणि दंडात्मक कारवाई पासून वाचू शकता. ही प्रक्रिया खूपच सोपी आणि सुटसुटीत आहे.
ड्रायव्हिंग लायसन ला आधार कार्ड कसे जोडावे
ड्रायव्हिंग लायसन आणि आरसी बुक ला तुमच्या मोबाईल नंबर जोडायचा असेल तर अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन सर्विस हा ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल.
त्यानंतर रिलेटेड सर्व्हिस सिलेक्ट करावे लागेल नंतर राज्य सिलेक्ट करावे लागेल त्यानंतर तुम्ही कोणत्या आरटीओच्या विभागामध्ये येता ते सिलेक्ट करावे लागेल. नंतर ऑनलाईन सर्विसेस च्या यावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर वेगवेगळे पर्याय येतील त्या पर्यायांपैकी मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसी नंबर मागितला जाईल ते सर्व पर्याय व्यवस्थित भरून सबमिट या बटनावर दाबावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला आधार नंबर द्यावा लागेल. आधार नंबर दिल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. ओटीपी व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि प्रमाणपत्र ला अपडेट करावे लागेल.
अशा रीतीने तुम्ही आपला ड्रायव्हिंग लायसन्स सोबत