शेतकऱ्यांना जाहीर झाला 18 वा हप्ता.खात्यात 2000 रुपये येणार

शेतकऱ्यांना जाहीर झाला 18 वा हप्ता.खात्यात 2000 रुपये येणार

PMkissan 18th installment:जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र आहेत त्या शेतकरी बांधवांना एक चांगली बातमी आली आहे. या योजनेंतर्गत शेतकर्यांच्या खात्यात वार्षिक 6000 रूपये जमा होत आहेत. जे शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि लहान आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक स्तिथी सुधारण्यासाठी मोलाचे कार्य करत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून मा.पंतप्रधानांनी ही योजना आखली आहे.

पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्याविषयी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये आतापर्यंत सतरावा हप्त्याचे वितरण झाले आहे. आणि 18 हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे. भारत सरकारकडून लवकरच पुढच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यास मंजुरी दिलेली आहे. जर तुम्हाला 18 हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा लेख संपूर्णपणे काळजीपूर्वक वाचा.

भारत सरकारने आतापर्यंत डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात आतपर्यंत 17 हप्त्यांचे वितरण केले आहे. आता 18 हप्ता शेतकऱ्यांचे डायरेक्ट खात्यात टाकण्याची प्रक्रिया केली जात आहे. प्रत्येक वर्षी अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ देणार ही योजना चालू आहे. वर्षाच्या प्रत्येक चार महिन्यांना दोन हजार रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात केले जाते.

दरवर्षी डीबीटी द्वारे वितरण करण्यास 75 हजार कोटींच्या निधी आवश्यक असतो. याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांचे कल्याण करण्यासाठी हा निधी पाठवला जातो. मागील काळात 17 हप्त्यासाठी जवळपास 20 हजार कोटींचे वितरण करण्यात आले होते. देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची लाभ प्राप्त करणारे संख्या होती नऊ कोटी.

शेतकऱ्यांसाठी असणार ही पीएम किसान योजना वार्षिक सहा हजार रुपये चा बोनस शेतकऱ्यांना मिळवून देत असते. याचे वितरण हे प्रत्येक चार महिन्यांनी केले जाते 17 वा हफ्ता हा जून महिन्यात आल्यामुळे 18 वा हफ्ता हा चार महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबर मध्ये येणे अपेक्षित आहे. अजून तरी नोव्हेंबर महिन्यातली कोणतीही तारी ज्या शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्राची पूर्तता केली किंवा या योजनेच्या पात्रते संदर्भातील सर्व निकष पूर्ण केले त्यांनाच 18 व्या हप्त्याच्या वितरणाचा लाभ मिळणार आहेख ठरलेली किंवा निश्चित झालेली नाही

फक्त यांनाच मिळेल लाभ 

ज्या शेतकऱ्यांनी या योजनेच्या सर्व निकषांचे पालन केले असेल किंवा सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असेल किंवा पात्र झाली असेल त्यांनाच या आठव्या हप्त्याचे वितरणाचा लाभ मिळणार आहे. सरकारी निर्देशानुसार ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण आहे त्यांना लाभ मिळण्यास कोणतीही अडचण असणार नाही. तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल तर तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळू शकत नाही. असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी ही केवायसी चा टप्पा पार करावा असे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन आवश्यकते कागदपत्रे अपलोड करावेत किंवा अधिकारी वेबसाईटवर जाऊन अधिकार अधिकृत कागदपत्रे अपलोड करून ही केवायसी करून घ्यावी.

आमच्या टीमचा एवढाच प्रयत्न असेल की शेतकऱ्यांमध्ये जागृता करणे हाच एकमेव उद्देश असेल शेतकऱ्यांनी सत्यता पळता करण्यासाठी अधिकारी व्यवसायावर जाऊन सत्यता प्रतापणी करावी आणि सर्व कागदपत्राचे पूर्तता करवी आमचा प्रयत्न हा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी निरंतर असणार आहे.

 

Leave a Comment