भारताच्या निर्णयाने पाकिस्तानी कांदा उत्पादकांचे धाबे दणाणले.

भारताच्या निर्णयाने पाकिस्तानी कांदा उत्पादकांचे धाबे दणाणले.

केंद्र सरकारने कांदा आणि बासमती तांदूळ यांच्यावरील निर्यात शुल्क हटवल्यामुळे शेतकऱ्यांना ते निर्यात करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य ते बाजार मूल्य मिळणार असून शेतकरी वर्गामध्ये या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. या निर्णयामुळे भारतातील शेतकऱ्यांना कांदा थेट परदेशी मार्केटमध्ये विकता येणार असल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.

पाकिस्तानी वृत्तसंस्थेच्या दाव्यानुसार भारतात कांदा बंदी असल्याने पाकिस्तानी यंदा कांदा निर्यात वाढवली होती. यंदा पाकिस्तानी कांद्याची निर्यात ही भारतीय चलनानुसार 17 अब्ज हून अधिक झाली होती. याचा परत थेट पाकिस्तान कांदा उत्पादकांना होत होता. परंतु आता भारतीय कांदा परदेशी मार्केटमध्ये उपलब्ध झाल्याने पाकिस्तानी कांदा समोर संकट उभा राहिला आहे.

यंदा भारतात कांदा निर्यात बंदी असल्याने अफगाणिस्तान आणि इंडोनेशिया या देशांनी पाकिस्तान कडून कांदा प्रचंड प्रमाणात खरेदी केला. तसेच श्रीलंका बांगलादेश म्यानमार या देशांमध्ये सुद्धा पाकिस्तानी कांद्याने शिरकाव केला होता. याचा फायदा पाकिस्तानला तसेच तेथील शेतकऱ्यांना सुद्धा झाला. परंतु भारताच्या ताज्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या कांद्यापुढे मोठा पेज निर्माण झाला आहे.

भारतीय कांद्यावरील निर्यात मूल्य काढण्याचा निर्णय येथील वाणिज्य विभागाने घेतल्यामुळे कांदा निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील कांदा उत्पादकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून या निर्णयाचा फटका आपल्या शेजाऱ्यांना बसणार हे नक्की आहे.

2024 लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली होती परंतु कांदा निर्यात मूल्य 550 डॉलर इतके होते. देशातील कांदा चे भाव स्थिर राहावे यासाठी श्रीधर करणे हा निर्णय घेतला होता. परंतु या शुल्कामुळे भारतीय कांदा निर्यात होत नव्हता. महाराष्ट्र विधानसभेचे वेध लागतात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी किंवा निर्यात शुल्क उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

आधार कार्ड विषयी सरकारकडून गुड न्यूज

सर्वसामान्य नागरिकांना झटका देणारी बातमी खाद्यतेल झाले महाग

शुभ योग येणार आहे जुळून. प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश आणि पैसा..

Leave a Comment