बारामतीकरांना आदिवासी खेळाडूंचे यश दिसत नाही का कविता राऊत यांची सुप्रिया सुळेंवर टीका

बारामतीकरांना आदिवासी खेळाडूंचे यश दिसत नाही का कविता राऊत यांची सुप्रिया सुळेंवर टीका

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खेळाडू उत्कर्ष काळे यांच्या बाजूने उभा राहिल्याची दिसत आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारवर टीका केली असून सरकारी नोकरीच्या नावाखाली उत्कर्ष काळे यांचे शिपाई पदावर बोळवण सरकारने केली आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली असून सरकारचे खेळाडूकडे लक्ष नसल्याचे देखील म्हटले आहे.

उत्कर्ष काळे हा काटेवाडीतील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू असून त्यांनी कुस्तीमध्ये आपल्या नावलौकिक सिद्ध केला आहे. याचेच बक्षीस म्हणून राज्य सरकारने त्याला डी वाय एस पी ची पोस्ट बहाल केली होती परंतु त्यांचे आता शिपाई पदावर नियुक्त केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली असून सरकारने डीवायएसपी किंवा समक्ष पद देण्याचा शब्द दिला होता परंतु त्यांनी आता तो शब्द फिरवला आहे यातूनच सरकारचे खेळाडू बद्दल किती वाजता आहे हे दिसून येत आहे.

या पोस्टनंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. तिकडे आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली असून सुप्रिया सुळे यांना उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी खेळाडू दिसत नाहीत का असा देखील सवाल उपस्थित केला आहे. कविता राऊत यांनी मटण तरी आपली व्यथा मांडल्यानंतर त्यांना क्रीडा प्रशिक्षक हे पद बहाल करण्यात आले होते परंतु कविता राऊत यांची मागणी उपजिल्हाधिकारी पदाची असून सरकारने द्यावे ही त्यांची अपेक्षा आहे.

कविता राऊत असे देखील म्हणाले की बारामतीकरांचे उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी खेळाडूंच्या बाजूने ट्विट होताना कधी सुद्धा दिसत नाही. उत्कर्ष हा महाराष्ट्राचा खेळाडू आहे म्हणून त्यांना शब्द दिला जातो पण आम्ही महाराष्ट्राचे खेळाडू नाही असे उपराधिक टीका त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली. त्यांना वेगळा निकष आणि  आम्हाला वेगळा निकष लावला जात आहे.

सुप्रिया सुळे यापुढे म्हणाले की इतर राज्यांमध राष्ट्रीय पदक विजेते खेळाडूंना विविध नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले जाते परंतु महाराष्ट्र मध्ये तशी परिस्थिती राहिली नाही किंवा सरकारचे खेळाडू विषयी वषयी आपुलकीची भूमिका दिसत

नाही. आशा वागणुकीने क्रीडा संस्कृती कशी विकसित व्हायची असा प्रश्न देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मला मुख्यमंत्री व्हायचं नाही- उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं

इंजिनिअरची रताळ्याची शेती यशस्वी, कमी झाली 6.5 लाख रुपये

रिटायरमेंट नियोजन करताना या पाच चुका कधी करू नका, नाहीतर अडचण होणार

 

Leave a Comment