या नोव्हेंबर मध्ये या राशींचे भाग्य उजळणार, शनि देवाची कृपादृष्टी होणार..

या नोव्हेंबर मध्ये या राशींचे भाग्य उजळणार, शनि देवाची कृपादृष्टी होणार..

आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शनिदेव हे कर्मफल दाता असून शनिदेव चार राशीमध्ये जातील त्यांना अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम पाहावयास मिळत असतात. येणाऱ्या 15 नोव्हेंबर पासून शनिदेव हे कुंभ राशी मध प्रवेश करणार आहेत. शनिदेव हे एक महिना सरळ मार्गी चालणार असून या राशी प्रवेशांचा बारा राशीवर काय परिणाम होऊ शकतो ते आपण पाहूयात.

शनी या ग्रहाला न्याय प्रविष्ट ग्रह असे देखील मान्यता आहे. या ग्रहाच्या प्रवेशाने संबंधित राशींना अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम बघावयास मिळत असतात. या ग्रहाच्या प्रवेशामुळे या महिन्यामध्ये काही राशींना अत्यंत शुभ फळे पहावयास मिळणार आहेत.

मिथुन रास

या राशीसाठी नोव्हेंबर हा महिना अत्यंत सुवर्णयोग घेऊन येणारा ठरणार आहे. दिवाळीनंतर या राशींच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. आपल्या व्यवसायामध्ये वाढ होऊन आर्थिक रित्या काळ चांगला असणार आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांची वाढ होऊ शकते. या राशीचे लोक या काळामध्ये परदेश गमन करण्याची शक्यता आहे. यांना कुटुंबाची साथ या काळामध्ये मिळू शकते. एकूणच प्रत्येक कामामध्ये यश मिळण्याची खात्री या काळामध्ये देण्यात येऊ शकते.

मेष रास

या काळामध्ये या राशीवर शनि देवांचे विशेष कृपा असणार आहे. या राशीच्या लोकांनी घेतलेली कामे होऊ शकतात. राजकारणाशी संबंधित असणाऱ्या लोकांच्या सर्व इच्छा मार्गी लावण्याची शक्यता आहे. या काळामध्ये मोठे पद मिळण्याची देखील शक्यता आहे. या काळामध्ये धनलाभाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य लाभू शकते.

कुंभ रास

या राशींच्या लोकांना सुद्धा या शनीच्या परिवर्तनाचा फायदा चांगला पाहायला मिळत आहे. या काळामध्ये तुमच्या हातून चांगले कामे घडून येणार आहेत. विवाह इच्छुकांचे विवाह जमण्याचे संकेत या काळात मिळत आहेत. या राशींच्या लोकांना नोकरी शोधण्याचा अडचणी मिटू शकण्याचे संकेत आहेत. तसेच नोकरदार वर्गाला पगारामध्ये वाढ मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या 👇

पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे संकेत..

शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, महागाईचा भडका, लसुन 500 तर कांदा 80 रुपये किलो

Leave a Comment