इंडियन बँक भरती 2025 सुरू झाली! Indian Bank Bharati 2025

इंडियन बँक भरती 2025 सुरू झाली! Indian Bank Bharati 2025

Indian Bank Bharati 2025 जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. या नोकरीद्वारे तुम्ही बँकिंग क्षेत्रात सेवा देण्याचे स्वप्न पूर्ण होऊ Indian Bank Trust For Rural Development (IBRTD) ही संस्था देशभरात स्वयंरोजगार संस्था चालवते.याच प्रशिक्षण संस्था मध्ये Engagement Support Staff म्हणजे सहाय्यक कर्मचारी या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी खालील जाहिरात व पीडीएफ डाऊनलोड करून अर्ज करू शकतात.

Indian Bank Bharati 2025: If you want a job in the banking sector, you have got a golden opportunity. With this job you can fulfill the dream of serving in the banking sector, the Indian Bank Trust for Rural Development (IBRTD) operates a self -employed organization across the country. Candidates who are looking for a job can make the following advertisement and download the PDF and apply.Pdf Read Carefully and follow the procces.

सरकारी नोकरी संधी : CSIR NCL Pune Bharati 2025:

◼️ भरती संदर्भ

वरील भरती इंडियन बँक द्वारे आयोजित करण्यात आली आहे.

◼️ पद

सहाय्यक कर्मचारी

◼️ पात्रता

उमेदवार आहात दहावी उत्तीर्ण असावा आणि त्याला स्थानिक भाषा लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे.

◼️ वयोमर्यादा

उमेदवाराचे वय हे 22 ते 40 वर्षे या दरम्यान असावे.

◼️ वेतनश्रेणी

मासिक वेतन 14000 रुपये,

वार्षिक प्रगती प्रोत्साहन भत्ता 1000 रुपये .

मोबाईल भत्ता 300 रुपये .

निश्चित प्रवास भत्ता 1000 रुपये.

MPSC Bharati 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत निघाली भरती 

◼️ मुख्य अटी आणि शर्ती 

  1. उमेदवारांनी आपली खरी माहिती अर्जामध्ये नमूद करावी तसे न केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  2. उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर त्याला इतर कोणतेही व्यवसाय कार्य करता येणार नाही.
  3. या नोकरीमध्ये कायमस्वरूपी समाविष्ट करून देण्याचे कोणतेही हमी देण्यात आलेले नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  4. इतर अटी व शर्ती पीडीएफ मध्ये दिलेले आहे.ती उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
  5. ही नोकरी 3 वर्षे करार तत्वावर आधारित राहिलं.

◼️मुदत

अंतिम दिनांक 30 एप्रिल 2025.

◼️अर्ज करण्याचा पत्ता 

अर्ज पोस्टाद्वारे स्विकारले जातील.

The director, Indian Bank Rural Self Employment Training Institute, No.143/73,1st Floor,Ramalinganar Main Road , Tiruvannamalai-606 601, Tamilnadu.

   PDF जाहिरात येथे क्लिक करा 

अर्ज – येथे क्लिक करा 

 

 

 

 

Leave a Comment