Shri Saibaba Sansthan Shirdi Bharati 2025: श्री साईबाबा संस्थान शिर्डी भरती 2025

Shri Saibaba Sansthan Shirdi Bharati 2025: श्री साईबाबा संस्थान शिर्डी भरती 2025

Shri Saibaba Sansthan Shirdi Bharati 2025 श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे विविध पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे.विविध पदासाठी भरतीची जाहिरात श्री साईबाबा संस्थान च्या वतीने प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीची सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.ती सविस्तर वाचून उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करावा ही विनंती.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

Recruitment for various posts has been organized at Saibaba Sansthan Shirdi. The recruitment advertisement for various posts has been published by Shri Saibaba Sansthan. Detailed information about this recruitment is given in this article. Candidates are requested to read it in detail and submit their applications.

इंडियन बँक भरती 2025 सुरू झाली! Indian Bank Bharati 2025

◼️ भरती विभाग 

श्री साईबाबा संस्थान शिर्डी .(Shri Saibaba Sansthan Shirdi)

◼️ भरती प्रकार 

महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकर भरती

◼️पदे

एकूण पदे 002

◼️ अर्ज स्विकारण्याची पध्दत 

या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.

◼️ वेतनश्रेणी

मासिक 21,000 रुपये.

◼️ पदांची नावे 

  1. प्राथमिक शिक्षक
  2. क्रीडा प्रशिक्षक

◼️ पात्रता

पद क्र.1 एच.एस.सी डी एड्

पद क्र.2 बी.ए./बी.एस.सी ,बी पी एड्

सरकारी नोकरी संधी : CSIR NCL Pune Bharati 2025:

◼️ वयोमर्यादा

18 वर्षे ते 45 वर्षे

◼️ नोकरी ठिकाण 

निवड झाल्यानंतर उमेदवारांना नोकरी ठिकाण श्री साईबाबा मंदिर संस्थान शिर्डी,असेल.

◼️ मुदत

अंतिम दिनांक – 5 में 2025.

◼️ ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता 

General Administration Department                       (Inward Section) Of Shree Saibaba       Sansthan Trust, Shirdi,Tal.Rahata,Dist.    Ahilynagar-423109.

◼️ आवश्यक कागदपत्रे 

  • शाळा सोडल्याचा दाखला , शालांत प्रमाणपत्र
  • आधारकार्ड
  • शैक्षणिक अर्हता साक्षांकित प्रती
  • मुलाखती वेळी सर्व मूळ कागदपत्रे.

◼️ महत्त्वाच्या सूचना 

  • या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑफलाईन च अर्ज स्वीकारले जातील याची नोंद घ्यावी.
  • रिक्त जागांमध्ये घट किंवा वाढ होऊ शकते
  • पीडीएफ मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज दाखल करावा.त्यासाठी पीडीएफ खाली दिलेली आहे.त्वरीत डाऊनलोड करून घ्या

     पीडीएफ – येथे क्लिक करा 

  अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

Leave a Comment