Mahanagarpalika Bharati 2025: महानगरपालिका नोकरी संधी, दहावी उत्तीर्ण.

 Mahanagarpalika Bharati 2025: महानगरपालिका नोकरी संधी, दहावी उत्तीर्ण.

Mahanagarpalika Bharati 2025 : विदर्भातील नागपूर महानगरपालिकेने दहावी पास उमेदवारासाठी एक महत्त्वाची भरती आयोजित केली असून या भरतीद्वारे 100 जागा भरण्यात येणार आहेत. या 100 जागांच्या भरतीसाठी महानगरपालिकेने एक जाहिरात प्रसिद्ध केलेली असून पात्र उमेदवारांनी ती जाहिरात डाऊनलोड करून घ्यावी आणि त्यात दिलेल्या माहितीनुसार अर्ज करून या सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट व्हावे. तुम्ही सुद्धा या भरतीसाठी पात्र असाल तर खाली दिलेल्या डाउनलोड लिंक वरून माहिती वाचा आणि सविस्तर अर्ज महानगरपालिकेकडे करा.

Mahaanagarpalika Bharati 2025: Nagpur Municipal Corporation in Vidarbha has organized an important recruitment for the Class X candidate and 100 seats will be filled through this recruitment. For recruitment of these 100 seats, the municipality has published an advertisement and the eligible candidates should download the ad and apply according to the information given in this government job.

Shri Saibaba Sansthan Shirdi Bharati 2025: श्री साईबाबा संस्थान शिर्डी भरती 2025

◼️भरती प्रकार 

या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी भरतीची सुवर्णसंधी असणार आहे.

◼️ भरती विभाग

दहावी पास उमेदवारासाठी ही भरती महाराष्ट्रातील नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेली आहे.

◼️ पदाचे नाव

Breeding Checkers(डासोत्पती स्थाने तपासणीस

◼️ पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून फक्त दहावी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

◼️जागा

0100 जागा.

इंडियन बँक भरती 2025 सुरू झाली! Indian Bank Bharati 2025

◼️ वयोमर्यादा

उमेदवार हा कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 43 वर्षे वयोगटातील असावा.

◼️ नोकरीचे ठिकाण 

नागपूर महानगरपालिका नागपूर.

◼️ वेतन

पीडीएफ मध्ये नमूद केले आहे.डाऊनलोड करा.

◼️ मुदत

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2025.

◼️ अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी अर्ज हे केवळ ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

◼️ अर्ज करण्याचा पत्ता

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आरोग्य विभाग, सिविल लाईन, महानगरपालिका, नागपूर .

◼️ महत्त्वाच्या सूचना

  • डासोत्पत्ती स्थाने तपासणीस या पदासाठी भरती केवळ तात्पुरत्या म्हणजेच सहा महिन्यासाठी करण्यात येणार आहे.
  • या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही यशस्वी उत्तीर्ण असावी.
  • ही भरती केवळ पुरुषांसाठीच आयोजित करण्यात आलेली आहे
  • या कर्मचाऱ्यांना महिन्यातून किमान 25 दिवस आपल्या कार्यक्षेत्रात काम करावे लागेल.
  • इतर बाबी पीडीएफ मध्ये नमूद केलेले आहेत सर्वांनी पीडीएफ डाऊनलोड करून घ्यावे.

               पीडीएफ – येथे क्लिक करा 

               वेबसाईट- येथे क्लिक करा 

Leave a Comment