नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025, दहावी पास साठी खुशखबर, Nondani Mudrank Vibhag Bharati 2025
Nondani Mudrank Vibhag Bharati 2025: 10 वी पास उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाने एक सुवर्णसंधी दिली असून नोंदणी आणि मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी भरती आयोजित केली आहे.0284 जागा साठी ही भरती ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.जे उमेदवार या सरकारी भरतीचा लाभ घेऊ इच्छित आहेत.त्यांना सर्व माहिती आणि पीडीएफ या लेखात देण्यात आली आहे.त्यांनी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
The Government of Maharashtra has given a golden opportunity for the 10th pass candidates and has organized recruitment for the post of soldier in the registration and stamp department .
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025: रयत शिक्षण संस्थेमध्ये होणार मोठी भरती.
◼️ भरती विभाग
ही भरती महाराष्ट्र शासन मुद्रांक आणि नोंदणी विभागाकडून आयोजित करण्यात आली आहे.
◼️ नोकरी प्रकार
सरकारी नोकरी.
◼️ पदसंख्या
0284 पदे.
◼️पद
शिपाई (गट ‘ड’)
◼️ शैक्षणिक पात्रता
या भरती साठी उमेदवारांनी 10 वी / S.S.C /माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
◼️ वयोमर्यादा
अर्ज करताना उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे (आरक्षणा नुसार वयामध्ये उमेदवारांना सूट मिळू शकते.)
◼️ वेतन
15,000 ते 47,600 रुपये मासिक वेतन देण्यात येईल आणि नियमानुसार इतर भत्ते मिळतील.
◼️ अंतिम दिनांक
दिनांक: 10 में 2025.
CSIR NEERI BHARATI 2025: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती सुरू
◼️ शुल्क
- खुला प्रवर्ग – 1000 रुपये.
- मागास प्रवर्ग – 900 रुपये.
- अनाथ उमेदवार – 900 रुपये.
- माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक यांना शुल्क नाही.
◼️ अर्ज प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने चालणार आहे.
◼️ उमेदवारांसाठी सूचना
- अर्ज करण्यासाठी समुद्राकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- जे उमेदवार दिव्यांग आहेत त्यांनी तसे प्रमाणपत्र नियमानुसार सादर करणे आवश्यक राहील.
- भरती प्रक्रिया ही विविध टप्प्यातून पार पाडले जाईल. स्पर्धा परीक्षा, गुणांची गणना आणि टक्केवारीनुसार नंतर टप्प्याटप्प्याने विचार केला जाईल.
- भरती संबंधित कुठलाही अंतिम निर्णय हा नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियमक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा राहील.
◼️ अधिकृत जाहिरातीसाठी पुढे पीडीएफ दिलेली आहे ती उमेदवारी डाऊनलोड करून घ्यावी.
पीडीएफ- येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज- इथे क्लिक करा