Pashusanvardhan Vibhag Bharati 2025: पशुसंवर्धन विभागामार्फत मोठी भरती
Pashusanvardhan Vibhag Bharati 2025 महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत गट अ संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी या लेखांमध्ये दिलेली माहिती सविस्तर वाचून तसेच पीडीएफ डाऊनलोड करून अर्ज सादर करावा. वर्ग आणि पीडीएफ लिंक खाली दिलेली आहे.
A large recruitment has been levied by the Animal Husbandry Department of the state. Under this recruitment, posts of group A class will be filled. The recruitment has been advertised by the Maharashtra Public Service Commission. Eligible candidates should read the information given in these articles and submit the application by downloading the PDF.
📢 हे सुध्दा वाचा👇
नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025, दहावी पास साठी खुशखबर, Nondani Mudrank Vibhag Bharati 2025
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025: रयत शिक्षण संस्थेमध्ये होणार मोठी भरती.
◼️ पद
पशुधन विकास अधिकारी
◼️ भरती विभाग
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
◼️ नोकरी प्रकार
सरकारी नोकरी
◼️ एकूण पदसंख्या
2795
◼️ शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे.त्यामुळे पीडीएफ डाऊनलोड करून घ्यावी.
◼️ वेतनश्रेणी
56,100 रुपये मासिक मानधन.
◼️ वयोमर्यादा
18 ते 38 वर्षापर्यंत ( मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिथिलता)
◼️ शुल्क
- सामान्य प्रवर्ग – 394 रुपये .
- मागासवर्गीय प्रवर्ग – 294 रुपये.
◼️ अर्ज प्रक्रिया
ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.
◼️ महत्त्वाच्या तारखा
- 29 एप्रिल 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू.
- 19 में 2025 अंतिम दिनांक.
◼️ महत्त्वाच्या सूचना
अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पीडीएफ लिंक मधून डाऊनलोड करून सविस्तर वाचा
🗒️ पीडीएफ – येथे क्लिक करा
🔗 ऑनलाइन अर्ज- येथे क्लिक करा