Mahavitaran Recruitment 2025: महावितरण मध्ये निघाली भरती
Mahavitaran Recruitment 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नागपूर यांच्या वतीने विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.प्रकाशित जाहिरात मध्ये 187 जागांची भरती करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत, त्यांनी पुढे दिलेली माहिती सविस्तर वाचून अर्ज करावा. सर्व पदांची माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे.
Maharashtra State Electricity Distribution Company Nagpur has started the recruitment process of various posts. 187 seats will be recruited in the published advertisement. The candidates are eligible for this recruitment.
📢 इतर जाहिराती
Bombay High Court Bharati 2025: मुंबई उच्च न्यायालयात निघाली भरती
जीएसटी आणि सीमाशुल्क विभाग पुणे भरती:GST and Costume Bharati Pune 2025
Pashusanvardhan Vibhag Bharati 2025: पशुसंवर्धन विभागामार्फत मोठी भरती
◼️ भरती विभाग
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नागपूर
◼️ नोकरी प्रकार
महाराष्ट्र राज्य सरकारी नोकरी
◼️ पदे
- कोपा – 33
- आयटी – 05
- वायरमन – 44
- इलेक्ट्रिशियन- 105
◼️पात्रता
- दहावी उत्तीर्ण
- ITI- NCVT(कोपा,आयटी, वायरमन , इलेक्ट्रिशियन)
◼️ वेतनश्रेणी
पीडीएफ मध्ये दिलेली आहे.
◼️ अर्ज प्रक्रिया
अर्ज हे ऑनलाइन प्रक्रिया स्वीकारले जातील.
◼️ वयोमर्यादा
18 ते 32 वर्ष
◼️ नोकरीचे ठिकाण
नागपूर
◼️ अंतिम दिनांक
11 मे 2025
◼️ उमेदवारांसाठी सूचना
- सर्व भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने चालणार आहे
- ही भरती केवळ अप्रेंटिस भरती असणार आहे.
- उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे केली जाईल.
- अर्ज भरताना काळजीपूर्वक वाचूनच भरावा. आणि सर्व कागदपत्रे अपलोड करावेत.
अधिक माहितीसाठी पुढे दिलेले पीडीएफ डाऊनलोड करून सर्व माहिती सविस्तर वाचावी.
🗒️ पीडीएफ – येथे क्लिक करा
🔗 अर्ज लिंक- येथे क्लिक करा