SBI Bharati 2025 स्टेट बँक मध्ये भरती सुरू.पदवीधारकांना संधी

SBI Bharati 2025 स्टेट बँक मध्ये भरती सुरू.पदवीधारकांना संधी

SBI Bharati 2025 बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे. भारतातील अग्रगण्य समजली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरू झालेली आहे. 2964 जागांसाठी ही भरती होणार असून जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी पुढे दिलेले माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Candidates who want to work in the banking sector have come to the news. Recruitment for vacancies has begun in State Bank of India, considered to be the leading India. It will be recruited for 2964 seats and the candidates who are interested should read the information given by the following information.The last date to submit the application form is23/05/2025.

👇हे देखील वाचा👇

Ladaki Bahinabai Yojana लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळणार 40 हजार रुपयांचे कर्ज

Mahavitaran Recruitment 2025: महावितरण मध्ये निघाली भरती 

नोकरी विभाग 

ही भरती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत होणार आहे.

नोकरी प्रकार 

बैंकेत नोकरी ची संधी या भरतीद्वारे उमेदवारांना उपलब्ध होणार आहे.

पद

मंडळ आधारित अधिकारी ( CBO)

एकूण पदे 

2964

शैक्षणिक अर्हता 

उमेदवार पदवीधर उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

21ते 30 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत 

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

नोकरी प्रकार 

कायमस्वरूपी नोकरीच्या संधी आहे.

नोकरी स्थान 

संपूर्ण भारत भर

शुल्क

या भरती साठी जनरल/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांना 750 रुपये तर एससी, एसटी,पीडब्लूडी यांच्या साठी कोणतेही शुल्क नाही.

वेतनश्रेणी

उमेदवारांना 37,815 रुपये मासिक वेतन देण्यात येईल.

अंतिम दिनांक

उमेदवार 29 में 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या सूचना 

  • उमेदवारांनी एका पेक्षा जास्त अर्ज करू नयेत.
  • आपला अर्ज काळजीपूर्वक वाचूनच विहित नमुन्यात सादर करावा.
  • सर्व उमेदवारांनी या भरती संबंधित अपडेट मिळवण्यासाठी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर सक्रिय ठेवावा.

🗒️ पीडीएफ – येथे क्लिक करा

🔗 अर्ज लिंक – येथे क्लिक करा 

 

Leave a Comment