Gold Rate Today: सोन्याच्या भावात सरकार ने केली कपात, घसरणीमुळे लोकं आहेत खुश

 

Gold Rate Today: सोन्याच्या भावात सरकार ने केली कपात, घसरणीमुळे लोकं आहेत खुश

Gold Rate Today: सोन्याच्या भावात सरकार ने केली कपात, घसरणीमुळे लोकं आहेत खुश

गुंतवणूक करण्याची संधी 

जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे.कारण सोने हे दिवसेंदिवस घसरत आहे.आता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 70000 हजारांच्या सुद्धा खाली आला आहे

गेल्या आठ दिवसांपूर्वी च सोन्याचा भाव हा 75000 च्या आसपास गेला होता.केंद्रीय अर्थ संकल्प सादर झाल्यापासून  सोन्याचा भाव हा सलग घसरत आहे.यामुळे गुंतवणूक करण्यास चांगली संधी आहे.

चांदी सुद्धा घसरली 

चांदीच्या भावात सुद्धा घट झाली आहे. जी चांदी 92 हजार किलोग्राम च्या भावात विकत होती. ती चांदी 84,400 पर्यंत खाली आली आहे. यामध्ये सुद्धा गुंतवणूकदारांना चांगली संधी आहे.

असा आहे सोन्याचा भाव 

Gold Rate update अर्थसंकल्पात खूप सारे बदल केले आहेत.त्याचा हा परिणाम असू शकतो.22 कॅरेट सोन्याचा भाव हा 62990 पर्यंत आला आहे.आणि 24 कॅरेटचा भाव हा 68720 रुपयांवर आला आहे. यामुळे गुंतवणूकीस चांगली संधी आहे.

घसरणीचे कारण

केंद्र सरकारने कस्टम ड्युटी असणारे वस्तू वरील ड्यूटी कमी केली आहे.तसेच सोने आणि चांदी घ्या कस्टम ड्युटी मध्ये घटवली आहे.पूर्वी सोने आणि चांदी साठी 14.35% लागत होती. आता त्यामध्ये 5.35%ची घट केली गेली आहे.यामुळे सोने चांदी च्या दरात  घट झाली आहे.

 

 

 

 

 

Leave a Comment