Gas Rates: सणासुदीच्या तोंडावर गॅस सिलेंडर दर उतरले.

Gas Rates: सणासुदीच्या तोंडावर गॅस सिलेंडर दर उतरले.

Gas Rates आजच्या स्थितीला एलपीजी गॅस हा ग्रहणींसाठी स्वयंपाक घरातील अविभाज्य भाग बनला आहे.पूर्वी गृहिणींसाठी लाकूड हे स्वयंपाक घरातील महत्त्वाचे साधन होते.परंतु लाकड जाळल्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत होते.परंतु एलपीजी गॅस हा पर्यावरणपूर्वक असल्याने त्याचावापर सरकारकडून होत आहे.

गॅसच्या टाकीमध्ये एलपीजी असतो.एलपीजी म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस.प्रोपेन आणि ब्युटीन यांचे मिश्रण म्हणजे एलपीजी.हे मिश्रण पर्यावरण पूरक असल्याने त्याच्यावर वापरायचे सबसिडी सुद्धा जास्त असते.

हे सुद्धा वाचा

जनधन खाते असेल तर तुम्हाला हा लाभ मिळू शकतो

घरगुती स्वरूपासाठी वापरणाऱ्या  गॅसची टाकी ही 14.2 आणि 19kg असते.ही टाकी ही घरगुती स्वरूपासाठी वापरली जाते.

मोठमोठे हॉटेल्स रेस्टॉरंट अशा व्यावसायिक उपयोगासाठी 19 किलो होने 47.5 किलो अशा टाकी वापरले जातात.यासाठी मोठे सिलेंडर वापरणे सरकारने परवानगी दिली आहे.

घरगुती  वापरासाठी कनेक्शन घेण्यासाठीी तुमच्याकडे रहिवाशी पुरावा आणि ओळखीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

भारत गॅस इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम अशा कंपन्या तुम्हाला एलपीजी चा पुरवठा करत असतात.यातून तुम्हाला एक पुरवठादार निवडावा लागतो.

क्लिक करा Pik Vima Update: रक्षाबंधनाच्या आधी सरकार देणार पिक-विम्याची भेट

Ladaki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेंतर्गत या जिल्ह्यातील 12 हजार अर्ज मंजूर 

कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी नाम प्रमाणपत्र शिधापत्रिका
  • लाईट बिल
  • पासपोर्ट साईज फोटो

ऑनलाइनच्या माध्यमातून तुम्हाला कंपनीचे वेबसाईटवर Shot कागदपत्र अपलोड करून तुम्हाला गॅस कनेक्शनची मागणी करायची आहे.

ऑफलाइनच्या माध्यमातून तुम्ही सुद्धाऑफलाइनच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा फॉर्म भरू शकताा जवळच्या तुमच्या निवड निवडलेल्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व कागदपत्र सादर करावेत.

ऑनलाइन बुकिंग

तुम्हाला कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बुकिंग करावे लागेल

किंवा कंपनीच्या एसेमेस सेवेच्या माध्यमातूनही तुम्ही बुकिंग करू शकता.

बुकिंग केल्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर  घरपोच देण्याची सुविधा कंपनीकडून देण्यात येते

सूचनांचे पालन

  1. वेळोवेळी गॅस लिकेजकडे लक्षष द्यावे
  2. सिलेंडर हा सुरक्षित आणि सरळ जागी ठेवावा
  3. स्वयंपाक घरात हवा मोकळी असावी  गोंधळ वातावरण असू नये
  4. शेगडी ही नेहमी स्वच्छ ठेवावी आणि वेळोवेळी लक्षपूर्वक  लिकेज चेक करावी

एलपीजी गॅस हा आपल्या वापरासाठीच बनवला गेला आहे तो वापरताना कठोर नियमांचे पालन करावे.त्याच्या वापरावर सरकार सुद्धा अनुदान देत आहेयामुळे त्याचा वापर सर्रास सगळीकडे होत असून तो पर्यावरण स्नेही आहे.

 

Leave a Comment