Ganesh chaturthi Puja: गणेश चतुर्थीच्या दिवशी अशी करा पूजा सर्व कष्ट दूर होतील.

Ganesh chaturthi Puja: गणेश चतुर्थीच्या दिवशी अशी करा पूजा सर्व कष्ट दूर होतील.

Ganesh chaturthi Puja लहान मुलं आणि अबालवृद्ध ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात तो सण काही दिवसावर आला आहे. तमाम हिंदू बांधवांचा महत्त्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे गणेश चतुर्थी. या सणाच्या दरम्यान भगवान श्री गणेशाची विघ्नहर्ता म्हणून पूजा केली जाते. असे म्हटले जाते की जीवनातील सर्व कष्ट दूर करण्याची ताकद श्री गणेशा पाशी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी केलेल्या काही उपायामुळे आपल्या जीवनातील अडी अडचणींचे निवारण होत असते.

Ganesh chaturthi Puja गणेश चतुर्थीच्या हे पावन पर्व खूपच आनंदाने सर्व केले जाते. गणेश चतुर्थीचे ते दहा दिवस वातावरण एकदम प्रसन्नदाई झालेले असते. दोन भगवान श्री गणेश चे विघ्नहर्ता म्हणून प्रचलित आहेत. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी पहिल्यांदा भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. नवीन करायचा दरम्यान भगवान श्री गणेशाची पूजा केली तर त्याची शुभ फळे मिळत असतात अशी जन माणसात धारणा आहे.

गणेश चतुर्थीच्या पावन परवाची सुरुवात भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी पासून होत असते. या दिवशी भगवान श्री गणेशाची मूर्ती सर्व घरांमध्ये स्थापन केली जाते. दहा दिवस मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये भगवान श्री गणेशाची पूजा अर्चना केली. या पावन परवा मध्ये काही ज्योतिष उपाय केल्याने सर्व काम मार्गी राहतात ज्योतिष शास्त्र सांगत आहेत.

गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशांची विधिवत पूजा करावी. प्रथम त्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान श्री गणेशाची मूर्ती स्थापन करावी. मूर्तीची पूजा करून भगवान श्री गणेशा ना फुले फळे दुर्वा मोदक लाडू इत्यादी वस्तू अर्पण करावेत. भगवान श्री गणेशांना समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यांचे पूजा केल्याने घरामध्ये समृद्धीचे आगमन होत असते.

गणेश मंत्राचा जप करावा

गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा तसेच ओम विघ्नेश राय नमः या मंत्राचा जप केल्याने आपले सर्व विघ्न दूर होतात.

भगवान श्री गणेशाच्या गणेश चालीसाचे सुद्धा पठण करावे यामुळे आपल्याला सुख समृद्धी मिळते तसेच भगवान श्री गणेशांना मोदकाचा लाडूचा नैवेद्य दाखवावा हा नैवेद्य श्री गणेश अत्यंत प्रिय आहे. यामुळे श्री गणेशाची आपल्यावर कृपा निरंतर राहत असते.

या दिवशी गरीब गरजू ना दान पुण्य करावे.त्यांना भोजन द्यावे,कपडे द्यावेत.यामुळे भगवान श्री गणेशाची कृपा प्राप्त होत असते.

Leave a Comment