हरतालिका: शंकर-पार्वतीची कृपा प्राप्त होण्यासाठी करा या पाच वस्तूचे दान

हरतालिका: शंकर-पार्वतीची कृपा प्राप्त होण्यासाठी करा या पाच वस्तूचे दान

महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दरवर्षी हरतालिका व्रत मोठ्या मनी भावाने करत असतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील म्हणजेच अमावस्या झाल्यानंतर तृतीया या किती दिवशी हे हरतालिका व्रत साजरे केले जाते. हिंदू  सणामध्ये या सणांचे देखील खूप महत्त्व अधोरेखित केले गेले आहे.

पूर्ण देशांमध्ये सहा सप्टेंबर रोजी हरतालिका व्रत स्त्रिया करणार आहेत. स्त्रिया या दिवशी निर्जला उपवास करून आपल्या पतीसाठी हे व्रत करत असतात. आपल्या पतीला दीर्घायुष लाभावे आणि आपल्या पतीचा सतत उत्कर्ष होत रावा यासाठी या व्रताची माहिती आहे. या व्रतामध्ये भगवान शंकर पार्वतीची पूजा केली जाते. ही पूजा केल्यानंतर भगवान शंकर आणि पार्वतीची कृपा सदैव होत असते. अशा या पावन मुहूर्तावर महिलांनी पाच वस्तू दान केल्यानंतर त्यांना मोठे पुण्य केल्याचे फळ मिळते. त्या पाच वस्तू कोणत्या त्या आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

आपले हिंदू पंचांगानुसार पूजेचा मुहूर्त पाहायचा झाल्यास ५ सप्टेंबर रोजी बारा वाजून 22 मिनिटांनी तृतीया तिथीची सुरुवात होणार असून समाप्ती ही 6 सप्टेंबरच्या पहाटेच होईल. सहा सप्टेंबर मध्ये उदया तिथी येत असल्याने उपवास हा सहा सप्टेंबर रोजी करावा लागेल. हरतालिका व त्यच्या पूजेचा मुहूर्त हा सकाळी सहा सप्टेंबर रोजी सहा वाजून एक मिनिटांपासून सकाळीच आठ वाजून 32 मिनिटापर्यंत असेल.

कुमारिक स्त्रिया हे व्रत आपल्याला मनासारखा पती मिळावा यासाठी हे व्रत करत असतात. देवी पार्वतीने सर्वात आधी हे व्रत केले व होते अशी आख्यायिका आहे. भगवान शंकरासाठी केलेल्या ह्या व्रताने देवी पार्वतीला इच्छित वर प्राप्त झाला होता. त्यानुसार जन्मोजन्मी अखंड सौभाग्यवतीसाठी हे व्रत स्त्रिया करत असतात.

हरितालिकेच्या या पावन दिवशी पुढील पाच गोष्ट दान केल्याने त्याचे महत्त्व आपल्याला भेटत असते.

स्त्रियांनी मधासोबत मंदिरामध्ये फळांचे दान करावे यामुळे घरामध्ये सुख संपत्ती येण्यास मदत होते.

या दिवशी गहू आणि जवसाचे दान केल्याने सोने दान केल्याचे पुण्य मिळत असते म्हणून या दिवशी स्त्रियांनी या वस्तूचे दान करावे.

या दिवशी गरीब किंवा गरजू लोकांना कपडे दान केल्याने मोठे पुण्य पदरात मिळते असे मानले जाते.

जर आपल्याला शुक्र ग्रह संबंधी काही दोष असल्यास या दिवशी तांदूळ दान केल्याने शुक्र ग्रह आपला मजबूत होतो आणि आपल्यावर शुभ फळे देतो असे मानले जाते.

Leave a Comment