Ajit Pawar आता मला मुख्यमंत्रीपद पाहिजे दादांची स्पष्ट मागणी
अजित दादा हे स्पष्ट बोलण्यात पटत असल्याचे सर्वांना परिचित आहे. ते बोलता नेहमी उघड बोलत असतात त्यांचा उघड पण आज हा सर्वांना भावत असतो. केंद्रीय गृहमंत्री हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून त्यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले आणि माहिती मधील काही नेत्यांची जागा वाटवाबाबत चर्चा केली असून माहिती मधील काही वादविवाद असतील तर ते शांततेत मिटवा असे जाहीर करू नका असं सल्ला देखील त्यांनी दिला.
परंतु अमित शहा लालबागच दर्शनाला असताना मुख्यमंत्री शिंदे आणि इतर भाजपची मंडळी उपस्थित होती परंतु अजितदादा पवार भाऊ आणि उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अजित दादा नाराज तर नाहीत ना असे तर तर्क वितर्क सर्वजण करत होते.
परंतु अजित दादांनी परतीच्या वेळेस निमंत्र्यावर अमित शहा यांची भेट घेत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. परंतु एका दैनिकाच्या वृत्तानुसार अजितदादांनी भेटीच्या दरम्यान मुख्यमंत्री पदाची इच्छा अमित शहापुढे बोलून दाखवल्याचे कळले. अजित दादांच्या मते त्यांना बिहार पॅटर्ननुसार मुख्यमंत्रीपद पाहिजे अशी विनंती त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना केली आहे.
पुढील आठवड्यात त्या संबंधात एक बैठक आयोजित करण्यात आले असे कळत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून माहिती मधील जागा बाबत चर्चा सुरू असल्याचे कळते. परंतु राष्ट्रवादी हा अजित दादांचा गट आपल्या मागण्यावर ठाम असून जवळपास 40 जागांवर चर्चा झाल्याचे कळत आहे. निवडणूक निवडून येणाऱ्या भाजपच जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यास तयार नसून याउलट काँग्रेसच्या दहा ते बारा जागा मागणी करत आहेत.
त्यानंतर विविध महामंडळ कोणाच्या वाट्याला येणार याबाबत सुद्धा चर्चा झाल्याचे सूत्रांच्या अहवालानुसार कळत आहे. महामंडळ जागावर एकमत झाले असून. विधानसभा जागा वाटपाचे सुद्धा भिजत घोंगडे लवकरच निकाली निघेल अशी सर्वांना आशा आहे.