Ajit Pawarहिम्मत असेल तर समोर या अजितदादा महा विकास आघाडीवर भडकले

Ajit Pawarहिम्मत असेल तर समोर या अजितदादा महा विकास आघाडीवर भडकले

महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दुर्घटनाग्रस्त झाल्यापासून महाविकासाकडे जनतेने माहितीवर हल्ले करायला सुरुवात केली आहे .सत्ताधारी पक्षांना कोंडीत पकडण्याची एक ही संधी महा विकास आघाडी सोडत नाही .ज्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमध्ये ज्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निदर्शने निदर्शने केले आहेत .त्यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना सुद्धा टारगेट केले आहे .

मुंबईमध्ये झालेल्या जोडे मार्ग आंदोलन दरम्यान मुंबईमध्ये झालेल्या जोडे मारो आंदोलन दरम्यान महाविकासावळीचे नेत्यांनी माहितीतील नेत्यांच्या पोस्टरला जोडे मारले होते .हे सर्व बघून अजित दादा पवार हे महाविकासागर यांच्या नेत्यावर खूपच भडकले .

मालवण मधील घटना झाल्यापासून महाराष्ट्र मध्ये राजकीय वातावरण खूपच तापले आहे. सर्व पक्ष सत्ताधारी पक्षाला दोष देत आहेत. विरोधी पक्षातील लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर टीकास्त्र सोडत आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनासुद्धा लक्ष करत आहेत.

जनसमान्यात दरम्यान अजित दादा यांनी महा विकास आघाडीतील नेत्यांना खुलं आव्हान दिला आहे. जर हिम्मत असेल तर समोर या फोटोला काय जोडे मारता म्हणून असे आवाहन अजून पवार यांनी दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती 26 ऑगस्ट रोजी क्षतीग्रस्त झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जनतेची माफी मागितली होती त्यांनी असाही सल्ला दिला होता की या घटनेचे राजकारण विरोधकांनी करू नये. तसेच अजित पवारांनी देखील जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली होती.

या घटनेचे निस्तार्थ महाविकासाकडे ने एक मोर्चा काढला होता या मोर्चादरम्यान गेटवे ऑफ इंडिया जवळ महायुतीमधील नेत्यांना त्यांच्या पोस्टर ना जोडे मारण्यात आले होते. या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सुप्रिया सुळे विजय एवढे तिवार इत्यादी महत्त्वाचे नेते आणि प्रचंड कार्यकर्ते उपस्थित होते.

या जोडी मारू आंधळा आंदोलनालाच अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती विरोधकन्याचे राजकारण न करता हे सर्व थांबवायला हवं. किंवा असा इशारा दिला होता की हिम्मत असेल तर समोर येऊन दाखवा पोस्टला काय जोड्या मारतात

तसेच आवाहन केले होते विरोधक आणि राजकारण थांबवलं पाहिजे ही घटना नक्कीच दुःख देणार आहे परंतु विरोधकांनी या घटनेचे राजकारण करू नये असाही सल्ला दिला होता..

Leave a Comment