Bank of Baroda: बँक ऑफ बडोदा देत आहे 2 लाखांपर्यंत पर्सनल लोन

Bank of Baroda: बँक ऑफ बडोदा देत आहे 2 लाखांपर्यंत पर्सनल लोन

बँक ऑफ बडोदा वेळोवेळी आपल्या  ग्राहकांना दोन देत असते. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना काही सुवर्णसंधी वर लोन उपलब्ध करून देत असते.

जर तुम्ही बँक ऑफ बडोद्याचे खातेदार असाल तर तुम्हाला एक खुशखबरी चालून आले आहे. ऑनलाइन माध्यमातून तुम्ही घरबसल्या लोन साठी अर्ज करू शकता. तुमचे बँक ऑफ बडोदा मध्ये खाते असेल आणि तुम्हाला लोनची गरज असेल तर, तुम्ही खूप सोप्या पद्धतीने पर्सनल लोन साठी अर्ज करू शकता.

बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकासाठी 200000 रुपये पर्यंतचे पर्सनल लोन अगदी पाच मिनिटापर्यंत उपलब्ध करत आहे. जर तुम्हाला लोन ची गरज असेल तर तुम्ही बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन काय आहे

बँक ऑफ बडोदा मध्ये खाते असेल तर तुम्ही बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन साठी खूप सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. आणि काही मिनिटात च लोनची रक्कम आपल्या खात्यामध्ये प्राप्त करू शकता. जर तुम्हाला बँक ऑफ बडोदा कडून पर्सनल लोन पाहिजे असेल तर, दोन लाखापर्यंत पर्सनल लोन मंजूर होऊ शकते. काही गोष्टी तुमच्या सिविल वर सुद्धा अवलंबून आहेत.

तुमचा सिव्हिल जितका चांगलं तितकी रक्कम लोनच्या स्वरूपात मिळून जाईल. बँक ऑफ बडोदा मध्ये पर्सनल लोन साठी अर्ज करण्यासाठी कमीत कमी वय 21 वर्षअसणार आहे. तरच तुमचा अर्ज मंजूर होईल. याबरोबरच पुढच्या अटी पात्र असाल तर तुम्हाला पर्सनल लोन मिळून जाईल.

बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन साठी पात्रता

  • लोन साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असायला हवे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 21 वर्षाच्या पुढे आणि 60 वर्षांच्या आत असायला हवे.
  • अर्जदाराचा सिविल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर 700 वर सुद्धा असायला हवा.
  • तुमचे उत्पन्न आहे महिना 25000 असायला हवे.
  • अर्ज करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड लिक असायला हवा.

बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • मागील सहा महिन्याचे वेतन प्रमाणपत्र
  • मागील तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • बँक खाते विवरण
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

असा अर्ज करा

  • पहिल्यांदा तुम्हाला बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.www.bankofbaroda.in
  • वेबसाईट सुरुवात झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  • त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो त्यावर भरावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला बँक ऑफ बडोदा मध्ये आपले खाते आहे का असे विचारण्यात येईल
  • नंतर तुम्हाला एस या बटनवर क्लिक करावे लागेल
  • तुमचा आधार नंबर टाकावा लागेल.
  • आधार कार्ड रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल.
  • ओटीपी टाकून पोस्ट या बटनावर क्लिक करा.
  • बँक ऑफ बडोदा लोन एप्लीकेशन खुलं होईल.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल. किती लोन पाहिजे किती महिन्यासाठी पाहिजे हे सर्व व्यवस्थित भरा.
  • डेबिट सेट करा आणि सर्व कागदपत्रे व्यवस्थित लोड करा.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फाईल सबमिट करावे लागेल.
  • लोन चा अर्ज हा बँकेकडे सादर होईल.
  • तुमचा अर्ज मंजूर केल्यानंतर लोनची रक्कम तुमच्या खात्यामध्ये वितरित केली जाईल.

.

 

Leave a Comment