Big News महिंद्रा थार रॉक्स ची बुकिंग झाली सुरू, किती आहे त्याची किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये
सध्याची तरुणाई वेगवान असल्यान तरुणाई मध्ये विविध गाड्यांची आणि त्यांच्या मॉडेलची प्रचंड क्रेझ असल्याचे पाहायला मिळत आहे. महिंद्रा थार रॉक्स या गाडीची देखील तरुणांमध्ये प्रचंड आकर्षण आहे ही गाडी आपल्याकडे असावी असे प्रत्येकाला वाटत असते.
भन्नाट वैशिष्ट्य असलेल्या महिंद्रा थार रॉक्स ची बुकिंग 3 ऑक्टोबर म्हणजे आज पासून सुरू झाली आहे. महेंद्र कंपनीने दिलेल्या माहितीनुसार महिंद्रा थार रॉक्स या वर्षातील सर्वात मोठ्या लॉन्च पैकी एक असल्याचे सांगितले आहे. या संदर्भात महेंद्र कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट द्वारे याची माहिती पब्लिश केली आहे.
महिंद्रा थार रॉक्स पेट्रोल आणि डिझेलवर सुद्धा चालू शकते अशा या गाडीची लॉन्चिंग 15 ऑगस्ट रोजी करण्यात आली होते. या गाडीमध्ये मध्ये दोन लिटर पेट्रोल डायरेक्ट इंजेक्शन असणार आहे.
या इंजिना बरोबरच महींद्रा रॉक्स या गाडीमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये 119 kw ची शक्ती आणि 330 एन एम टॉर्क उपलब्ध असणार आहे. तर महिंद्रा रॉक्स ही गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये 130 के डब्ल्यू पावर मिळवते आणि380 nm टॉर्क जनरेट करते. तसेच या गाडीमध्ये डिझेल इंजिनिचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
महिंद्रा थार रॉक्स या गाडीमध्ये बसवलेले इंजिन 128.6kw ची शक्ती प्रदान करते. तसेच 370 एन एम टर्क जनरेट करते. महिंद्रा थार रॉक्स ही गाडी ऑफ रोडर कार आहे. एस यु व्ही तीन दरवाज्याच्या असणाऱ्या मॉडेल पेक्षा ही गाडी खूपच वेगळी आहे.
अशी ही भन्नाट वैशिष्ट्ये असलेली महिंद्रा थार रॉक्स या गाडीची किंमत 12.99 लाख इतकी आहे. तसेच या मॉडेलमध्ये टॉपची व्हरायटी ची किंमत 22.49 लाखापर्यंत आहे. त्यांच्या चार बाय चार या गाडीची किंमत 18.19 लाख एवढी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Navaratri नवरात्रीच्या सुरुवातीलाच शैलपुत्री देवी आपल्या भक्तावर ठेवणार कृपादृष्टी
Nilesh Rane निलेश राणे 19 वर्षानंतर शिवसेनेमध्ये परतणार का?
Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला कार्यकर्त्यांना हा ‘मंत्र’.. मित्र जिंकले तर..
Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का? त्यांच्या बालेकिल्ल्यात ‘या’ नेत्याचा पक्षाला राम राम?