Bombay High Court Bharati 2025: मुंबई उच्च न्यायालयात निघाली भरती

Bombay High Court Bharati 2025: मुंबई उच्च न्यायालयात निघाली भरती

Bombay High Court Bharati 2025 मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्फत पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने चालणार असून उमेदवारी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावे. दहावी उत्तीर्ण आणि इतर पात्रता धारक मित्रांना सरकारी नोकरी मध्ये सेवा करण्याची चांगली संधी आहे. पात्रता धारक मित्रांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार सर्व अर्ज काळजीपूर्वक भरून तो ऑनलाइन पद्धतीने सादर करावा. याची सर्व माहिती या लेखामध्ये पीडीएफ द्वारे देण्यात आलेली आहे.

Applications have been sought from the eligible candidates through the Mumbai High Court. All the process for this recruitment will be carried out online and the candidate should apply online only. There is a good chance of serving in government jobs with tenth passing and other qualifying friends. According to the information given by the eligibility holder friends, all the applications should be carefully filled and submitted online. All this information is provided by PDF in this article.

इतर जाहिराती

जीएसटी आणि सीमाशुल्क विभाग पुणे भरती:GST and Costume Bharati Pune 2025

Pashusanvardhan Vibhag Bharati 2025: पशुसंवर्धन विभागामार्फत मोठी भरती 

नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025, दहावी पास साठी खुशखबर, Nondani Mudrank Vibhag Bharati 2025

◼️ विभाग

मुंबई उच्च न्यायालयाच्या द्वारे या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

◼️ नोकरी प्रकार 

या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

◼️ पद

वाहनचालक ( Staff Car Driver)

◼️ एकूण जागा 

011

◼️ पात्रता

10 वी उत्तीर्ण तसेच इतर माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे.

◼️ वेतनश्रेणी

29,200 ते 93,300 रुपये मासिक मानधन

◼️ अर्ज प्रक्रिया

अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने चालणार आहे.

◼️ वयोमर्यादा

21 ते 43 वर्षे.

◼️ नोकरी ठिकाण 

मुंबई.

◼️ मुदत

09मे 2025 ही अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक आहे.

◼️ महत्त्वाच्या सूचना

  • या भरतीसाठी उमेदवार हा कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारांना मराठी आणि हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असावे.
  • उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असावे.
  • उमेदवाराला मुंबई शहर आणि परिसराचे उत्तम ज्ञान असावे.
  • अर्जुन सादर करताना ऑनलाईन पद्धतीने सर्व कागदपत्रे स्कॅन करूनच अर्ज सादर करावा.
  • इतर माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे. उमेदवारांनी ते डाऊनलोड करून घ्यावे.

🗒️ पीडीएफ – येथे क्लिक करा

🔗 अर्ज लिंक – येथे क्लिक करा 

 

Leave a Comment