महिलांना मिळणार तीन लाखापर्यंत व्यावसायिक बिनव्याजी कर्ज: BusinessLoan loan for women
भारतीय केंद्र सरकार हे महिलांसाठी विशेष योजना आखत असून त्यामध्येच महिलांसाठी एक महत्त्वाची प्रकल्प केंद्र सरकारच्या या वतीने सुरू करण्यात आलेला आहे. 21 व्या शतकामध्ये महिला देखील कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाहीत. महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर दिसून येत आहेत. नोकरी तसेच व्यावसायिक क्षेत्रात देखील महिला आघाडीवर आहेत. अशाच प्रकारच्या उद्योग आणि व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महिलांना विशेष अर्थसहाय्य करण्याची योजना केंद्र सरकारने तयार केलेली आहे.
BusinessLoan for women महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने देशातील सर्व महिलांसाठी उद्योगनीय कर्ज योजना सुरू केलेली आहे. अपुऱ्या भांडवलामुळे कोणत्याही महिलेला आपला व्यवसाय करताना अडचण येता कामा नये असा उद्देश या योजनेचा आहे. महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार तसेच देशातील सर्व राज्य सरकारे प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत.
प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा वावर दिसून येत आहेत. आजच्या महिला या धाडसाने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत असल्याचे दिसून येत आहेत. देशातील प्रत्येक महिलेला आपल्या क्षेत्रामध्ये अग्रेसर होण्यासाठी बँकांनी अर्थसहाय्य करावे असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची योजना केंद्र सरकारने आखलेले आहे. BusinessLoan for women
केंद्र सरकारच्या सूचनेनसार बँकांनी महिलांना विनाकारण कर्ज द्यावे असा आदेश देण्यात आला आहे. केंद्र सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकलतून महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.
या व्यवसायांना मिळणार कर्ज
- ब्युटी पार्लर
- कापड व्यवसाय
- नोटबुक व्यवसाय
- हॉटेल
- बांगड्याचा व्यवसाय
- बेडशीट किंवा टॉवेल तयार करणे हा व्यवसाय
- खाद्यतेल व्यवसाय
- पापड तयार करणे
अशा प्रकारच्या व्यवसायांना केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य करण्यात येत असून या अर्थसहाय्यामुळे महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत.
महिलांनी आपल्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेमार्फत या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. यासाठीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर बँकांनी सर्व कागदपत्रे तपासून महिलांना या योजनेच्या माध्यमातून कर्ज देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती आहे.