सरकारी नोकरी संधी : CSIR NCL Pune Bharati 2025:

सरकारी नोकरी संधी : CSIR NCL Pune Bharati 2025:

CSIR NCL Pune Bharati 2025: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही CSIR Pune ही सरकारी संस्था वैज्ञानिकांना औद्योगिक परिषदेच्या अंतर्गत कार्य करते. या सरकारी संस्थेच्या वतीने गट क संवर्गातील जागांची भरती सुरू झालेली आहे. जे उमेदवार या या सरकारी नोकरीसाठी इच्छुक आहेत त्यांना एक सुवर्णसंधी असून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

CSIR NCL Pune Bharati 2025: या सरकारी भरतीमध्ये बारावी पास उमेदवारांना अर्ज करता येणार असल्याने जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज करून भरतीचा लाभ घ्यावा. या सरकारी भरतीसाठी अर्ज कसा करावा त्याचे पात्रता वेतनश्रेणी याची सर्व माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. उमेदवारांनी सविस्तर वाचूनच अर्ज करावा ही विनंती. या अर्जाची पीडीएफ आणि तसेच सर्व माहिती कारण लिंक मध्ये दिलेली आहे.

         एमपीएससी भरती 2025

सरकारी नोकरी 

या भरतीच्या माध्यमातून हे उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

पदाचे नाव 

1. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक वित्त आणि लेखा विभाग

2. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (सामान्य)

3.कनिष्ठ सचिवालय सहाय्यक स्टोअर्स आणि खरेदी

गट 

या भरतीद्वारे गट क दर्जा ची पदे भरण्यात येणार आहेत.

      पुणे महानगरपालिका भरती                         2025

पात्रता

12 वी किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार.

वेतनश्रेणी

19,900 रुपये ते 63,200 रुपये

वयोमर्यादा

1. सामान्य प्रवर्ग – 28 वर्षे

2.एस सी /एस टी –  5 वर्षे सवलत

3.ओबीसी – 3 वर्षे सवलत

4.पीडब्ल्यू-  10 वर्षे सवलत

मुदत

7 एप्रिल ते 5 में 2025 या दरम्यान उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडावी.

फी

1.सामान्य प्रवर्ग,ओबीसी,आणि ईडब्ल्यूएस यांच्यासाठी 500 रुपये शुल्क आकारले जाईल.

2. एसटी,एससी,पीडब्ल्यूडी  ,महिला , माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क नाही.

अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात लिंक वर क्लिक करून सविस्तर वाचावी.

पीडीएफ जाहिरात – येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा 

 

Leave a Comment