CSIR NEERI BHARATI 2025: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती सुरू
CSIR NEERI BHARATI 2025: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमार्फत सरकारी नोकरी भरती सुरू करण्यात आलेले असून या भरतीद्वारे तब्बल 33 जागा भरण्यात येणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरतीची प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने चालणार असून, याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याची सर्व माहिती पीडीएफ मध्ये दिलेली असून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवाराने अर्ज करावा तसेच या लेखांमध्ये पीडीएफ मधील सर्व माहिती डाऊनलोड करून घ्यावी.
CSIR NEERI BHARATI 2025: Government job recruitment has been started through the National Institute of Environmental Engineering Research and as many as 33 posts will be filled through this recruitment, applications are being invited from interested and eligible candidates. This recruitment process will be conducted online only, and the advertisement has been published. All the information about this is given in PDF and the candidate should apply after reading the original advertisement carefully.
Mahanagarpalika Bharati 2025: महानगरपालिका नोकरी संधी, दहावी उत्तीर्ण.
◼️भरती विभाग
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर (CSIR NEERI)
◼️नोकरी प्रकार
या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी आहे.
◼️पदे
एकूण 033 जागांची भरती करण्यात येणार आहे.
Shri Saibaba Sansthan Shirdi Bharati 2025: श्री साईबाबा संस्थान शिर्डी भरती 2025
◼️ पदांची नावे
- ज्यूनिअर सेक्रेटरीयट असिस्टंट -26 जागा.
- ज्यूनिअर स्टेनोग्राफर- 7 जागा.
◼️ पात्रता
- पद क्रमांक 1 -12 वी उत्तीर्ण आणि टायपिंग .
- पद क्रमांक 2- 12 वी उत्तीर्ण आणि टायपिंग.
- इतर माहिती तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळेल.
◼️ वयोमर्यादा
18 ते 28 वर्षे (ओबीसी 3 वर्षे सुट, एससी, एसटी 5 वर्षे सुट)
◼️ वेतनश्रेणी
पदानुसार 25,500 ते 81,100 रुपये.
◼️ शुल्क
- General/OBC/EWS – 500 रुपये
- SC /ST/PWD/ExSM/महिलांना शुल्क नाही.
◼️ प्रक्रिया
ऑनलाइन परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल
◼️ नोकरीचे ठिकाण
नागपूर -महाराष्ट्र.
◼️अंतिम दिनांक
30 एप्रिल 2025.
◼️उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे उमेदवाराकडे वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रियेसाठी लागणारी इतर माहिती आणि प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे.
- सदर भरती मधील रिक्त जागांची संख्या कमी अधिक होऊ शकते.
- उमेदवारांनी पीडीएफ मध्ये दिलेली माहिती डाऊनलोड करून सविस्तर वाचूनच योग्य ती कागदपत्रे जमा करून अर्ज करावा.
पीडीएफ – येथे क्लिक करा
वेबसाईट- येथे क्लिक करा