जर तुमच्याकडे एखादा लग्न समारंभ असेल किंवा तुम्हाला सोने सोने खरेदी करण्याची योजना असेल तर हा वेळ सोने खरेदी करण्याची योजना असेल तर हा वेळ नक्क तुमच्यासाठीे योग्य आहे.व विविध कार्यक्रमांमध्ये लोकांना सोने आणि चांदी खरेदी करण्याची मोठी हौस असते किंवा त्यांची गरज असते.सध्या सोन्याच्या भावामध्ये खूपच मोठा बदल झाला आहे मोठी पडझड झालेली आहे.ही बातमी म्हणजे ज्यांना सोने खरेदी करण्याचे आहे त्यांना अतिशय चांगली संधी चालून आलेली आहे.
काय आहे कारण
सोन्याने चांदी भाव ढासळण्याची ही वेळ नवीन नक्कीच नाही याआधी सुद्धा खूप मोठी पळजळ आणि खूप खूप मोठी वाढ दिसून आली होती.केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सुद्धा सोने चांदीचे भाव ढासळत आहेत.अमेरिकेतील भावामध्ये सुद्धा 1.1ची कपात झालेली दिसून येत आहे.
शुद्ध शोने कसे ओळखावे
सोने खरेदी करताना अत्यंत काळजीपूर्वक खरेदी करायचे.त्यामधून आपली फसवू नको न होता याची काळजी घ्यायची.त्यासाठी त्याची शुद्धता तपासणी गरजेचे आहे.तपासण्याची साधन म्हणजे हॉलमार्क हे आंतरराष्ट्रीय पद्धतीने तयार केलेल्या मानक आहे.
24 कॅरेट सोन्या शुद्धता ही 99.9% असते.22 कॅरेट चीु शुद्धता 91.6 असते.१८ कॅरेटची शुद्धता हीी 75.0 असते.
सरासरी बाजारला विचार करायचा असेल तर बावीस कॅरेटची विक्री जास्तत प्रमाणात होत असते.तसेच अठरा कॅरेटचे दागिने देखील लोक वापरत असतात.
22 आणि 24 कॅरेट सोन्याचा फरक
24 कॅरेट सोन्याची शुद्धताहीी 99.9% असते.२२ कॅरेट सोने हे जवळ जवळ 91 टक्केशुद्ध असते.22 कॅरेट मध्ये इतर धातू नऊ टक्के प्रमाणामध्ये असतात.इतर धातूमध्ये चांदी झिंक आणि तांबे मिसळून केलेले असते. इतर दाखवा मिक्स केल्यामुळे दागिन्यांना मजबुती येत असते. 24 कॅरेट सोने हे सगळ्यात शुद्ध सोने असते परंतु हे दागिने बनवण्यासाठी वापरले जात नाही कारण हे सोने नरम प्रकारचे असते.
घरी बसून सोन्या-चांदीचे भाव जाणून घेऊ शकता
तुम्ही घरी बसून सोन्या-चदीचे भाव जाणून घेऊ शकता. 8955 66 44 33 या नंबर वरती मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला ताजे सोन्याचे भाव एसएमएस द्वारे मिळतील. याचबरोबर इतर वेबसाईटवर तुम्हाला सुद्धा सोन्याचे भाव जाणून घेता येते.
सोने खरेदी करण्यासाठी चालू काळ हा खूपच योग्य असा दिसत आहे. कारण सोन्यातील घसरणीमुळे गुंतवणूकदाराने दागिने घालण्याची हौस असणाऱ्यांना चांगली संधी आहे. परंतु तुम्हाला एकच सल्ला राहील की तुम्ही बाजारामध्ये चांगले शुद्ध सोने घेऊन आपली फसवणूक होण्यापासून वाचू शकता.