जीएसटी आणि सीमाशुल्क विभाग पुणे भरती:GST and Costume Bharati Pune 2025
GST and Costume Bharati Pune 2025 भारत सरकारच्या सीएसटी आणि सीमाशुल्क विभाग पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांची भरती आयोजित करण्यात आलेली आहे. ही भरती गट क दर्जाच्या पदासाठी होणार आहे. दहावी ते आयटीआय अशी या पदासाठी शैक्षणिक पात्रता लागणार असून पात्र उमेदवारांनी या भरतीद्वारे सरकारी नोकरीचे आपले स्वप्न साकार करावे. या भरतीसाठी लागणारी पात्रता आणि तसेच इतर माहिती पुढे देण्यात आलेली आहे.
The recruitment of various posts has been organized under the CST and Customs Department of the Government of India. This recruitment group will be held for the post of C. There will be academic qualification for the post of Class X to ITI and eligible candidates should realize their dream of government job through this recruitment.
इतर सरकारी नोकरी
Pashusanvardhan Vibhag Bharati 2025: पशुसंवर्धन विभागामार्फत मोठी भरती
नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025, दहावी पास साठी खुशखबर, Nondani Mudrank Vibhag Bharati 2025
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025: रयत शिक्षण संस्थेमध्ये होणार मोठी भरती.
◼️ भरती
केंद्रीय जीएसटी आणि कस्टम विभाग पुणे यांच्यामार्फत केली भरती होणार आहे.
◼️ नोकरी प्रकार
पात्र उमेदवार सरकारी नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
◼️ पदसंख्या
एकूण 014 पदे
◼️पदे
- नाविक
- ग्रीसर
- ट्रेडसमन
◼️ पात्रता
दहावी पास आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार असावा इतर माहिती पीडीएफ मधून दिलेली असून सर्वांनी पीडीएफ डाउनलोड करून घ्यावी.
◼️ ठिकाण
पात्र उमेदवारांना पुणे येथे महत्त्वाचे ठिकाण नेमून देण्यात येईल.
◼️ वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे.
◼️ निवड
उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणी याद्वारे करण्यात येईल.
◼️ मुदत
10 जून 2025 ही अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आहे.
◼️ अर्ज करण्यासाठी पत्ता
DO ADDITIONAL COMMISSIONER OF CUSTOMS, OFFICE OF THE COMMISSIONER OF CUSTOMS,4th FLOOR, GST BHAVAN,41/A, SASSOON ROAD, PUNE -411001.
◼️ महत्वाची सूचना
सर्व उमेदवारांनी पुढे दिलेली पीडीएफ डाऊनलोड करून सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
🗒️ पीडीएफ – येथे क्लिक करा
🔗 ऑनलाइन अर्ज- येथे क्लिक करा