IDBI Bank Bharati 2025: आयडीबीआय बँकेमध्ये मोठी भरती, त्वरित अर्ज करा

IDBI Bank Bharati 2025: आयडीबीआय बँकेमध्ये मोठी भरती, त्वरित अर्ज करा

देशात बँकिंग उद्योगातील अग्रगण्य  समजली जाणारी बँकेमध्ये आयडीबीआय बँकेची गणना होत आहे. आयडीबीआय बँक समूहाने त्यांच्या बँकेच्या अंतर्गत विविध पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांनी या पदभरतीचा लाभ घेऊन लवकरात लवकर अर्ज करावा. या जाहिरातीद्वारे याची माहिती आपल्याला देण्यात येत आहे.

IDBI Bank Bharati 2025 सदरची जाहिरात ही आयडीबीआय बँकेने प्रकाशित केली असून याची सर्व पात्रता किंवा निकष या लेखात देण्यात आले आहेत. या भरतीचे फॉर्म किंवा अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने भरले जाणार असून सविस्तर माहिती या लेखाद्वारे देण्यात आली आहे. अर्ज केव्हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा असल्याने अधिकृत वेबसाईट आणि सर्व पीडीएफ माहिती या लेखाद्वारे देण्यात आले आहे अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा ही नम्र विनंती.

येथे क्लिक करा 

      उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यामार्फत भरती 

भरती विभाग –

आयडीबीआय बँक IDBI Bank

पदसंख्या

0119 जागा

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज केव्हा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील

भरती श्रेणी

अर्जदार बँकिंग संबंधी क्षेत्रात नोकरी करू शकतात.

मासिक वेतन

या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना मासिक 85 हजार 920 ते 93 हजार 960 या वेतनसेनुसार वेतन मिळेल.

वयोमर्यादा

वयोमरद हे 35 राहील आणि मागासवर्गीय साठी माहितीमध्ये दिल्याप्रमाणे  शिथिल करण्यात येईल

             येथे क्लिक करा    

आर सी एफ एल मध्ये सरकारी नोकरी माहिती

अर्ज करण्यासाठी मुदत

7 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात

पदांचा तपशील

1. डेप्युटी जनरल मॅनेजर ,जागा 80

2. असिस्टंट जनरल मॅनेजर, जागा 42

3. मॅनेजर ग्रेड बी, जागा 69

ऑनलाइन अर्ज –येथे क्लिक करा

पीडीएफ  – येथे क्लिक करा


वरील सर्व पदांची पात्रता ही कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. इतर पात्रता पीडीएफ मध्ये दिलेली असून उमेदवारी ती सर्व काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

उमेदवारांना सुचित करण्यात येते की ही सर्व भरती ऑनलाईन अर्ज याद्वारे केली जाणार आहे. यासाठी उमेदवाराचा स्वतःचा ईमेल आयडी असणे आवश्यक आहे ज्या द्वारे उमेदवारांना सुचित करण्यात येईल. उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचूनच काळजीपूर्वक अर्ज करावा ही विनंती.

 

 

Leave a Comment