Indian railway Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025
तरुण आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी भारतीय रेल्वेने एक बंपर भरती जाहीर केलेली असून या भरतीद्वारे अनेक उमेदवारांची निवड भारतीय रेल्वेमध्ये होणार आहे. भारतीय रेल्वे मधील 9900 एवढ्या जागेवर लोको पायलट ची भरती होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. कारण या भरतीद्वारे भारतीय रेल्वेमध्ये सामील होण्याची स्वप्न विद्यार्थ्यांचे पूर्ण होणार आहे. भारतीय रेल्वे ही केंद्र सरकारची नोकरी समजली जाते. ही एक विश्वासार्ह संस्था असून या मध्ये सहभागी होणे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे.
Indian railway Bharti 2025 भारतीय रेल्वे हे केंद्र सरकारची नोकरी असून यामध्ये सहभागी होणे प्रत्येक विद्यार्थ्याचे एक स्वप्नच असते त्यामुळे ही भरती एक तरुणांसाठी आदर्श संधी असणार आहे. भारतामध्ये रेल्वेचे विस्तीर्ण जाळे असून यामध्ये मनुष्याची सतत कमतरता भासत असते. यामुळे ही नोकरी मिळवणे ही तरुणांसाठी अत्यंत सुवर्णसंधी असून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ देखील घेऊ शकतात. या नोकरीद्वारे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्याची संधी चालून आले आहे.
- पद- असिस्टंट लोको पायलट
- पदसंख्या- 9900
पात्रता
भारतीय रेल्वेमध्ये या पदासाठी अर्ज करायचा असल्यास संबंधित उमेदवाराने पात्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराने मानता प्राप्त संस्थेमधून आयटीआय किंवा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. त्यासाठीचे सर्व निकष हे अधिकृत वेबसाईटवर दिलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ते त्या वेबसाईटवर क्लिक करून पाहू शकता. सर्व कागदपत्रे तुम्ही तयार ठेवून अर्ज करू शकता. ही अर्ज प्रक्रिया संपूर्ण भारत देशातून चालणार आहे.
अर्ज पक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने चालणार असून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया सुरू आहे.www.rrbapply.gov.in याच संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
भारतीय रेल्वेने या भरती प्रक्रियेसाठी काही टप्पे निश्चित केली असून या टप्प्यानुसारच ही भरती प्रक्रिया चालणार आहे. पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा निश्चित केली असून या लेखी परीक्षेद्वारेच त्यांना या भरतीसाठी पात्र ठेवण्यात येणार आहे. लेखी परीक्षा हा प्राथमिक तपासून दुसऱ्या टप्प्यांमध्ये स्किल टेस्ट असणार आहे. या टप्प्यात डॉक्युमेंट वेरिफिकेशन केल्यानंतरच उमेदवारांना पात्र केले जाईल.
अशा भारतीय रेल्वेने जाहीर केलेल्या भरतीद्वारे जास्तीत जास्त उमेदवाराने सहभागी होऊन आपले भविष्य उज्वल करावे. आणि केंद्र शासनाच्या नोकरीमध्ये सामील व्हावे.