Jan dhan Yojana update: प्रत्येक नागरिकाकडे असणार बँकेचे खाते अत्यमंत्र्यांनी सांगितले सरकारची योजना

Jan dhan Yojana update: प्रत्येक नागरिकाकडे असणार बँकेचे खाते अत्यमंत्र्यांनी सांगितले सरकारची योजना

भारताच्या अर्थमंत्री यांनी निर्मला सीतारामन यांनी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाकडे बँकेचे खाते किंवा जेष्ठ नागरिक बँकिंग क्षेत्राशी जोडण्यात येण्यासाठी महत्त्वाची पावले उचलत आहेत. कुटुंबातील प्रत्येक नागरिक किंवा कुटुंब बँकेची जोडला जावा यासाठी प्रत्येक नागरिकाचे बँक खाते उघडण्यात यावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी ज्या जेष्ठ नागरिकांचे बँकेत खाते नाही किंवा ते बँकिंग शस्त्र जडलेले नाहीत अशा नागरिकांना बँकिंग क्षेत्राशी जोडण्याची लक्ष ठेवण्यात आले आहे. यांचा सर्व नागरिकांचे बँकेत खाते उघडण्यात येणार आहे.

पुढे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशी सांगितले की चालू 2024 -25 या वित्त वर्षांमध्ये तीन कोटी नवीन खाती उघडण्याची लक्ष ठरविण्यात आले आहे. हे सर्व खाती पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गतच उगले जातील. 28 ऑगस्ट 2014 ला पंतप्रधान जन धन योजना ची सुरुवात झाली होती या योजनेला 28 ऑगस्ट ला दहा वर्ष पूर्ण होत आहेत.

अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार योजना चालू झाल्यापासून आतापर्यंत जवळजवळ 53 कोटीच्या आसपास नागरिकांनी जनधन योजनेअंतर्गत खाती उघडलेले आहेत. यामध्ये महिलांचा वाता 29.50 कोटी एवढा आहे. तसेच 66% नवीन खातेही ग्रामीण किंवा निमशहरी भागातील लोकांची आहेत. आतापर्यंत या खात्यामध्ये 2.3 लाख करोड रुपये जमा रक्कम होती. अशा आहे सरकारच्या योजनेमुळे गरिबातील सामान्य कुटुंबातील नागरिक सुद्धा बँकिंग क्षेत्राशी जोडला जात आहे.

आर्थिक समवेशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ही योजना 2014 ला चालू केली होती हे खाते खोलण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही अगदी निशुल्क हे खाते बँकेमध्ये उघडण्यात येते. या खात्यामध्ये निश्चित राशी ठेवण्याचा नियम सुद्धा शिथिल करण्यात आला आहे. फक्त या खात्या द्वारा चेकबुक जारी करण्यात येत नाही. यावर सरकारने देखील पर्याय  काढला आहे. याद्वारे डी रुपये कार्ड देण्यात येते या कार्डद्वारे कोठेही रक्कम पाठात येऊ शकते. या जनधन योजनेअंतर्गत 36.14 कोटी रुपये कार्ड देण्यात आले आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की जनधन योजनेअंतर्गत सर्वांचे खाते उघडणे व सरकारचा भर आहे. जे लोक बँकिंग क्षेत्रापासून अलिप्त आहेत त्यांना या बँकिंग क्षेत्राशी या जनधन योजनेद्वारे जोडण्यात येणार आहे. सर्व प्रौढ लोकांची खाते या योजनेद्वारे बँकेत उघडण्यात येतील.

अर्थ मंत्रालयाच्या रिपोर्ट या जनधन योजनांच्या खात्यामध्ये कोणतेही रक्कम ठेवण्यासाठी मर्यादा नाही म्हणजेच झिरो रक्कम ठेवली तरी कोणताही शुल्क आकारण्यात येत नाही तरीसुद्धा ८.४% खातेच रिकामी आहेत. म्हणजे यात शून्य रक्कम आहे. अर्थमंत्राच्या रि पोर्टनुसार मागच्या नऊ वर्षांमध्ये या खात्यामध्ये जमा रकमेमध्ये वाढ होत आहे. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत दोन लाखाचा अपघात विमा सुद्धा मिळतो ही सरकारची एकदम उत्तम योजना आहे. तसेच या खात्याद्वारे दहा हजाराची ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील आपल्याला मिळू शकते.

अर्थ मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले की शेष रकमेच्या टक्केवारी मध्ये सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत आहे. 2015 मध्ये प्रति अकाउंट शेष रक्कम ही एक हजार पंधरा रुपये एवढी होती ती आता वाढून

Leave a Comment