उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये भरती झाली सुरू: Kavyitri Bahinabai Chaudhary North Maharashtra University Bharti 2025
Kavyitri Bahinabai Chaudhary North Maharashtra University Bharti 2025: महाराष्ट्र मधील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी असून त्यांना शासकीय नोकरीची गरज असेल तर त्यांनीही जाहिरात सविस्तर वाचावी . कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांमध्ये विविध पदांची भरती शासनाकडून करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. तरी या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी किंवा पात्रता धारक उमेदवारांनी लाभ घ्यावा असे सांगण्यात आले आहे. सदरील भरती प्रक्रिया ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून राबवली जाणार आहे. पीडीएफ च्या माध्यमातून याची सर्व माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे सदरील लेख हा सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
ठळक मुद्दे
- या ठिकाणी होईल भरती- सदरील भरती ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यामार्फत राबवली जात आहे
- पदे- ग्रंथालय सहाय्यक, वरिष्ठ पूर्व लेखक, लाईफ गार्ड, वैद्यकीय अधिकारी, परिचर, माहिती अधिकारी, विशेष कार्यकारी अधिकारी आणि इतर पदे या भरती मार्फत भरती केली जाणार आहेत.
- शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी पदवीधर आणि इतर शिक्षित पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे.
- वेतन श्रेणी- या भरती मार्फत निवड झालेल्या उमेदवारांना 18000ते 50 हजार या वेतनश्रेणीमध्ये सामावून घेतले जाणार आहे.
- अर्ज प्रक्रिया-सदरील भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे
- एकूण पदे- या भरती मधील रिक्त पदांची संख्या 020 आहे
- भरतीचा प्रकार- सदरील भरती प्रक्रिया ही 11 महिन्याच्या करार तत्वावर करण्यात येणार आहे.
- नोकरीचे स्थान- जळगाव
- मुदत- सदर भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांनी 11 एप्रिल पर्यंतच अर्ज करावयाचे आहेत
- अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती वाचून काळजीपूर्वक अर्ज भरावा.
अर्ज प्रक्रिया – येथे क्लिक करा
अर्ज करताना मधून काळजीपूर्वक अर्ज करून सविस्तर माहिती वाचून खात्री करून घ्यावी.