MPSC Bharati 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत निघाली भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग वेळोवेळी रिक्त जागा साठी भरती प्रक्रिया राबवत असते. या धर्तीवर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडून भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. ही भरती प्रक्रिया गट’ ब’ या संवर्गातील असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज पात्र उमेदवाराकडून मागविण्यात आले आहेत. तरीही जाहिरात सविस्तर वाचून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरती प्रक्रियेचा लाभ घेऊ शकता.
मुंबई महापालिका भरती – अर्ज
पात्र उमेदवारांनी खालील माहिती सविस्तर वाचून तसेच पीडीएफ डाऊनलोड करून अर्जाची ऑनलाईन लिंक दिलेली असेल त्यावरून सर्व पात्रता धारक उमेदवारांनी अर्ज करावेत. तसेच पीडीएफ मधील तपशील काळजीपूर्वक वाचावा ही नम्र विनंती.
उमेदवारांसाठी सूचना- विहित नमुन्यातील जाहिरात संपूर्ण वाचून काळजीपूर्वक अर्ज करावा. या भरतीसाठी कुठल्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
भरती विभाग
ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी मार्फत आयोजित करण्यात आले आहे.
आयडीबीआय बँकेत मोठी भरती
भरती श्रेणी
ही भरती महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत केली जाईल.
नोकरीचा प्रकार
पात्र उमेदवारांना या भरतीद्वारे शासकीय सेवेमध्ये दाखल होण्याची चांगली सुवर्णसंधी आहे.
पीडीएफ 👉- येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज👉- येथे क्लिक करा
पद
या भरतीद्वारे ग्रंथपाल हे पद गट ब भरले जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करावा त्यामध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता नमूद केलेले आहे
वेतन श्रेणी
वेतन श्रेणीचा आराखडा विहित नमुन्यात दिलेला आहे सविस्तर वाचावा.
नोकरी कालावधी
ही भरती कायमस्वरूपी नोकरीच्या स्वरूपात केली जाणार आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय किमान 18 ते कमल 50 पर्यंत असावे.
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग – 719 रुपये.
आरक्षित वर्ग- 449 रुपये .
सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार सामान्य प्रशासन विभाग गट ब या संवर्गातील पदभरतीसाठी 7 एप्रिल 2025 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत. याची सर्व माहिती पीडीएफ लिंक मध्ये दिलेली आहे उमेदवारांनी ती सविस्तर वाचूनच अर्ज करावा.