Navaratri नवरात्रीच्या सुरुवातीलाच शैलपुत्री देवी आपल्या भक्तावर ठेवणार कृपादृष्टी

Navaratri नवरात्रीच्या सुरुवातीलाच शैलपुत्री देवी आपल्या भक्तावर ठेवणार कृपादृष्टी

तीन ऑक्टोंबर पासून म्हणजेच अश्विन महिन्याच्या सुरुवातीपासूनच नवरात्रीच सुरुवात होत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ही तिथी आज दुपारी दोन वाजून 59 मिनिटांपर्यंत असणार आहे. एक वाजून तीस मिनिटांनी राहू का सुरू होणार असून तो तीन वाजेपर्यंत असणार आहे. आज पासून नवरात्रीच्या नऊ दिवसांचे सुरुवात मोठ्या भक्तिमय वातावरणात होणार आहे.

Navaratri नवरात्रीच्या सुरुवातीलाच शैलपुत्री देवी आपल्या भक्तावर ठेवणार कृपादृष्टी

आज नवरात्रीचा पहिला दिवस असून आजच्या दिवसापासून देवीच्या नऊ रूपांची विधीवत पूजा केली जाते. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना करून घट पूजन केले जाते. आज पासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली असून आज पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री देवीचे मोठे भक्तिभावाने पूजन केले जाते.

Navaratri आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आजच्या दिवसापासून नऊ दिवस काही ठिकाणी गरबा सुद्धा खेळला जातो. आजच्या दिवशी देवीचे शैलपुत्री कोणकोणत्या राशीवर आपले कृपादृष्टी ठेवणार आहे ते या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

Navaratri सिंह राशीसाठी आपले बिघडलेले संबंध पूर्ववत करण्याचे योग बनत आहेत. तुम्ही जर व्यवसायिक असाल तर तुमचा व्यवसाय आजच्या दिवशी मोठ्या जोमाने चालू होणार आहे. आपल्याला व्यवसायातून अचानक धन लावायची शक्यता असणार आहे हा दिवस महिलांना अत्यंत शुभ असा जाणार आहे. आज तुम्ही धार्मिक कार्यात तसे पूजा पठन मध्ये रमणार आहात. देवीचे पुत्र तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणार आहे.

Navaratri कन्या राशीचे लोक हे आपल्या मर्जीने खरेदी करणार आहेत. आज तुमचा दिवस मानाची प्रसन्न असणार आहे आज तुमच्या नोकरीची चिंता मिटू शकते. आज तुम्हाला आवडते भोजन मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही जोडीदारासोबत दर्शन करण्याचे योग आहेत विद्यार्थ्यांना आजचा दिवस अत्यंत शुभ जाणार आहे.

तूळ राशीला सुद्धा आजचा दिवस अत्यंत शुभ मानला गेला आहे. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सर्व जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल आणि त्यामुळे तुमचे कौतुक होणार आहे. याचा सर्व फायदा तुम्हाला प्रमोशन मध्ये मिळू शकेल आजचा दिवस तुमचा थकवा जाणवणारा राहील.

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Rane निलेश राणे 19 वर्षानंतर शिवसेनेमध्ये परतणार का?

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला कार्यकर्त्यांना हा ‘मंत्र’.. मित्र जिंकले तर..

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का? त्यांच्या बालेकिल्ल्यात ‘या’ नेत्याचा पक्षाला राम राम?

Maharashtra Election news: महाराष्ट्र विधानसभेमध्ये आणखी एक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

 

Leave a Comment