Pik Vima Update: रक्षाबंधनाच्या आधी सरकार देणार पिक-विम्याची भेट
पिक विमा योजना
भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू आहे. शेतकऱ्यांचे पिकांच्या सुरक्षेची हमी ठरणारे योजना म्हणजे पिक विमा योजना. सरकारने पंतप्रधान पिक विमा योजनेची सुरुवात 2016 मध्ये केली होती. सरकार या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्तीच्या झालेल्या पिक नुकसानीची भरपाई म्हणून रक्कम दिली जाते.या लेखामध्ये आपण पंतप्रधान पिक विमा योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
भारत सरकारच्या पंतप्रधान पिक विमा योजनेतून एक आनंदाची बातमी आली आहे.या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीच्या संकटात पिकांचे नुकसान झाले आहे.त्यांना लवकरच हप्ता मिळणार आहे.
योजनेचा उद्देश
या पंतप्रधान पिक विमा योजनेचा उद्देश हा शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देणे हा आहे.शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना प्रभावीपणे आहे. ही योजना केवळ शेतकऱ्यांना मजबूत बनवत नाही तर कृषी क्षेत्रालाही मजबूत बनवते.कृषी क्षेत्रालाही मजबूत बनवत आहे.
व्याप्ती आणि विमा हप्ता
पण तो पिक विमा योजना आहे खरीप आणि रब्बी हंगामातही चालू शकते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पूर्ण वर्षभर पिकांसाठी सुरक्षा प्रदान केली जाते.
खरीप पिकांसाठी केवळ दोन टक्के विमा हप्ता भरून ही योजनेमध्ये शेतकरी लाभ घेऊ शकतो. रब्बी हंगामामध्ये केवळ दीड टक्के विमा हप्ता भरून योजनेचा शेतकरी लाभार्थी होऊ शकतो. उरलेला हप्ता सरकार शेतकरी साठी स्वतः सरकार भरते.
पात्रता
देशातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांच्याकडे किसून करीत कार्ड आवश्यक असते. आणि बँक खात्याची गरज असते.
कागदपत्रे
आधार ,कार्ड बँक पासबुक ,सातबारा उतारा,मोबाईल नंबर
लाभार्थी यादी अशी बघावी
आपले नाव पिक विमा योजनेसाठी पात्र आहे का नाही हे असे शेतकरी बघू शकतात त्यासाठी लाभार्थी यादी शेतकऱ्यांची तपासावी.
- पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- लाभार्थीस सूची असा एक ऑप्शन येईल त्याला क्लिक करावे
- आपले राज्य ,जिल्हा आणि तालुका तसेच गाव निवडावे.
- नंतर सबमिट असे बटन दाबावे
- तुमच्या पुढ पिक विमा योजनांची लाभार्थी यादी खुली होईल
पंतप्रधान पिक विमा ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होत आहे. या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे सहभागी होऊन आपले पिकाचा आणि आपला विमा उतरण्यास हरकत नाही.
आमच्या वेबसाईटवरील माहिती शेतकऱ्यांसाठी विविध स्वतः मधून एकत्रित केलेली गेलेली आहे. तुम्ही सुद्धा याची स्वतंत्रपणे खात्री करून घेऊ शकता.