RCFL Bharati 2025: राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये नोकरीची संधी

RCFL Bharati 2025: राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये नोकरीची संधी

RCFL Bharati 2025: राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड च्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. ही भरती प्रशिक्षणार्थी स्वरूपाची असून याची नोंद घ्यावी. ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये रस असेल किंवा जे गुणधर्म या भरतीसाठी पात्र असेल त्यांनी सर्व जाहिरात वाचून अर्ज करण्यास हरकत नाही.

भरती विभाग 

ही भरती किंवा नोकरीची संधी हे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई या माध्यमातून निघालेली आहे.

पदांची नावे

या भरतीच्या माध्यमातून विविध पदे भरण्यात येणार आहेत.

उमेदवाराची पात्रता

भरतीसाठी उमेदवाराचे पात्रताही दहावी बारावी आणि पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ भरती 2025

अर्ज कसा करावा 

राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई या संस्थेमधील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 ते 33 एवढी निश्चित करण्यात आली आहे.

👇👇येथे क्लिक करा 👇👇

महाराष्ट्र राज्य कृषी सहायक भरती 

वेतन श्रेणी

या भरती मार्फत निवड झालेल्या उमेदवारांना 22 हजार ते 60 हजार मासिक वेतन देण्यात येणार आहे.

नोकरीचे स्थान

राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई. हे नोकरीचे ठिकाण निवड झालेल्या उमेदवारांना राहील.

पदांची नावे व शैक्षणिक पात्रता

  • ऑपरेशन ट्रेनी – 54 जागा
  • बॉयलर ऑपरेटर- 03 जागा
  • जुनिअर फायरमॅन- 02 जागा
  • नर्स- 01 जागा
  • ट्रेनी टेक्निशियन – 04 जागा
  • इलेक्ट्रिकल टेक्निशियन – 02 जागा
  • मेकॅनिकल टेक्निशियन – 08 जागा

वरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून त्यानंतर अधिकृत जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेले असून सविस्तर आरोग्य भरताना रविंद्र आणि काळजीपूर्वक अर्ज भरावा. यासाठी सर्व लागणारे कागदपत्रे उमेदवारांनी स्वतःजवळ बाळगावीत.

पीडीएफ जाहिरात- येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज- येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment