today gold rate :आज सोन्याच्या भावात झाला मोठा बदल
आज तीन जानेवारी असून नवीन वर्षाचा पहिला आठवडा आहे. या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासूनच सोन्याच्या भावामध्ये बदल पाहण्यास मिळत आहेत. सोन्याची ही शुद्धता कॅरेटनुसार ओळखली जाते. आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा 330 रुपयांनी वाढला असून हाच दर 22 कॅरेट ला तीनशे रुपये पर्यंत वाढला आहे.
today gold rate या दरवाढीमुळे ऐन लग्न सराई मध्ये सोन्याच्या भावामध्ये वाट पाहायला मिळत आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये दरांचा विचार करायचा झाल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर हा 78 हजार 400 रुपये एवढा होता तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 71 हजार 900 रुपये एवढा होता.
चांदीच्या दराचा विचार करायचा झाल्यास एक किलोचा दर हा 90500 रुपये एवढा होता त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
भारताचे राजधानी दिल्ली येथे सोन्याच्या दरामध्ये गुरुवारी वाढ झालेली आहे. बुधवारी हा दर 79 720 होता हा जर गुरुवारी 79 हजार 390 एवढा झाला. यामध्ये 330 ची वाढ झालेली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मौल्यवान धातूच्या किमतीमध्ये वाढ झालेली असून यामुळे सोन्याच्या भावामध्ये वृद्धी पाहावयस मिळत आहे असे व्यापारी सांगत आहेत. तसेच देशांतर्गत मागणी सुद्धा वाढलेली असून या मुळे सोन्याच्या भावात वाढ पाहाव्यास मिळत आहे.
देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर हा 77 हजार दोनशे रुपये एवढा आहे. कॉमिक्स बाजाराचा विचार करायला झाल्यास सोन्याचा दर हा 2640 डॉलर एवढा आहे. अमेरिकेच्या बेरोजगारी आणि पी एम आय सारख्या आर्थिक आकडेवारीवर सोन्याचा दर अवलंबून असणार आहे.
आज राज्यातील सोन्याचा भाव
22 कॅरेट नुसार
मुंबई – 71800 रुपये
पुणे – 71800 रुपये
नागपूर-71800 रुपये
कोल्हापूर-71800 रुपये
जळगाव- 71800 रुपये
(वरील दर हे दहा ग्रॅम साठी आहेत)
24 कॅरेट नुसार
मुंबई – 78330 रुपये
पुणे – 78330 रुपये
नागपूर-78330 रुपये
कोल्हापूर-78330रुपये
जळगाव- 78330 रुपये
(वरील दर हे दहा ग्राम साठी आहेत)
वरील दर हे अंदाजानुसार आहेत. एक शहरानुसार ते बदलत असतात कारण प्रत्येक शहरांमध्ये टॅक्स इतर कर वगैरे लागू असतात त्यामुळे आपण प्रत्यक्ष अनुसार स्वतः खात्री करून घ्यावी.