YouTube सिल्व्हर बटण कसे मिळवायचे ते कधी मिळते 

YouTube सिल्व्हर बटण कसे मिळवायचे ते कधी मिळते

आजच्या डिजिटल युगामध्ये युट्युब आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. आता येतो च्या माध्यमातून घरबसल्या आपल्याला घेता येते.

युट्युब वर आपल्याला एक लाख सबस्क्राईब झाल्यानंतर आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळत असते. सिल्वर बटन मिळाल्यानंतर कोणताही youtube वर विविध जाहिरातीनंतर आपली कमाई करू शकतो.

गेल्या कही वर्षापासून सोशल मीडियाच्या द्वारे अनेक लोक पैसा कमवत आहेत. ही कमाई साधने खूपच वेगाने लोकप्रिय होत आहेत. खास करून युट्युब आणि फेसबुक या माध्यमांनी लोकांना कमाईची अनेक मार्ग दाखवून दिले आहेत. या दोन माध्यमातून करत आहेत. कोरोना काळापासून अनेक युट्युब वर किंवा त्यांची संख्या वाढत आहे. तुमच्या कमाईचा अंदाज देखील आपण बांधू शकत नाही एवढी का माहिती सध्या करत आहे. याचीच अनुकरण करून अनेक लोकांनी सुरू करून विविध चॅनेल सुरू केले आहेत. परंतु लोकांना युट्युब बद्दल परिपूर्ण माहिती नाही जसे की सिल्वर प्ले बटन गोल्डन बटन इत्यादी.

युट्युब सिल्वर प्ले बटन असे मिळते

आता यूट्यूब चैनल ला एक लाख लोक जोडले गेले असेल किंवा एक लाख लोकांनी सबस्क्राईब केले असेल तर तुम्हाला सिल्वर प्ले बटन मिळण्यात कोणतीही अडचण राहत नाही. ते युट्युब वरून तुम्हाला घरबसल्या पाठवले जाते. तुम्ही जाहिरातीद्वारे कमेंट करू शकता. सिल्वर बटन मिळाल्यानंतर तुम्ही प्रति 1000 न्यूज यामागे दोनशे तीनशे रुपये कमवू शकता. यानंतर तुम्ही एखादी स्पॉन्सर या माध्यमातून पैसे कमवू शकता म्हणजेच एखादे प्रॉडक्ट तुम्ही स्पॉन्सर करू शकता. तुमची लोकप्रियता बघून आणि कंपन्या तुम्हाला स्पॉन्सरशिप साठी संपर्क करू शकतात. त्यानंतर अफिलेट मार्केटिंग द्वारे सुद्धा तुम्ही कमाई करू शकता.

सिल्वर प्ले बटन मिळाल्यानंतर तुम्ही खूप मोठी कमाई करू शकता. जसे तुम्ही कपडे किंवा टी-शर्ट अशा विविध कंपन्यांचे ब्रँड मार्केटिंग करून त्यांच्याकडून कामे करू शकता. तुमच्या माध्यमातून देखील करू शकता. पैसा कमजोर तुम्ही youtube वर लाईव्ह व्हिडिओ देखील करू शकता. तसे तुम्ही वेबिनार किंवा एखादा कोर्स देखील तयार करून कामाची साधन तयार करू शकता. सिल्वर प्ले बटन मिळल्यानंतर तुम्ही सरासरी महिन्याला एक ते दोन लाख रुपये सहज कमवू शकता.

 

Leave a Comment